Homeताज्या बातम्या"महापालिकेचा 'पावसाळी डाव' – पाण्यात डांबर टाकून कोट्यवधींचा खेळ!"

“महापालिकेचा ‘पावसाळी डाव’ – पाण्यात डांबर टाकून कोट्यवधींचा खेळ!”

पिंपरी चिंचवड महानगरपालिका – एक नवीन जावईशोध!
शहरात मुसळधार पावसाच्या तडाख्यात असतानाही, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रस्त्यांवर “पावसाळी डांबरीकरण” करून पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया घालवण्याचा प्रकार उघडकीस आणला आहे.

रहाटणी, वाकड, आकुर्डी, चिखली, दिघी व इतर भागांत नागरिकांच्या उपस्थितीतच, पावसाच्या पाण्यात डांबर टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. पावसाळ्यात डांबर टिकत नाही हे माहीत असूनसुद्धा हे काम का, असा सवाल निर्माण झाला आहे.

नागरिक म्हणतात, “दरवर्षी डांबर, दरवर्षी खड्डे!”
प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील साटंलोटाचा दुर्गंधी उठवणारा हा प्रकार असून, विकासाच्या नावाखाली टिकाऊपणाचा बळी जात असल्याचे चित्र आहे.

प्रश्न निर्माण होतो – हे डांबर टिकणार किती दिवस? आणि जबाबदार कोण?

महानगरपालिकेने यासंदर्भात तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. अन्यथा यावर तीव्र जनआंदोलन होणार हे निश्चित!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कारच्या धडकेत पेंटिंग कामगाराचा मृत्यू. पुणे बातम्या

पुणे : एका 48 वर्षीय पेंटिंग कामगाराचा त्याच्यावर उलटणारी कार गेल्याने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी आंबेगाव येथील दत्तनगर येथे पीडित महिला कारच्या...

डिसेंबरपर्यंत ७०% फ्लीट टेक स्नॅग-मुक्त होईल: MSRTC | पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : नवीन बसेसचा समावेश आणि जुनी वाहने स्क्रॅप केल्याने MSRTC च्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होईल, असे...

LPG सिलिंडरच्या स्फोटात 35 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पुण्याच्या वाघोलीमध्ये वृद्ध आई-वडिलांचा मृत्यू | पुणे...

पांडुरंग स्वयंपाकघरात रिकामा एलपीजी सिलेंडर बदलत होता. प्रक्रियेदरम्यान गॅसची गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला असावा असा अग्निशमन अधिकाऱ्यांना संशय आहे.खांडवेनगर येथील गित्ते यांच्या...

सीबीएसईच्या पुनर्मूल्यांकनाच्या गोंधळाने विद्यार्थ्यांचे परदेशी प्रवेश, शिष्यवृत्ती आणि आयआयटीची स्वप्ने गिळंकृत केली आहेत. पुणे...

या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत सीबीएसईच्या वेबसाइटवरील त्रुटींविरोधात लोकांनी निदर्शने केली पुणे : पुण्यातील अन्वी शर्मा एका आघाडीच्या कॅनेडियन विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी वेळेशी झुंज...

स्मारक आंदोलनास मोठे यश; प्रशासन नमले, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देशलाल बहादूर शास्त्री स्मारक प्रकरणी...

पुणे, प्रतिनिधी: भारताचे माजी पंतप्रधान आणि 'जय जवान जय किसान'चे प्रणेते लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारक व पर्णाकृती पुतळ्याच्या अनधिकृत तोडफोडीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

error: Content is protected !!