Homeताज्या बातम्यामाजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विशेष चित्रप्रदर्शन

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विशेष चित्रप्रदर्शन

माझी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विशेष चित्रप्रदर्शन

पुणे : भारताचे माजी पंतप्रधान आणि देशात संगणक क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे स्व. श्री. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कौटुंबिक व राजकीय जीवनप्रवासाचे दर्शन घडविणारे आकर्षक चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन २० व २१ ऑगस्ट २०२५ रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबाग, पुणे येथे आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राजीव गांधी यांच्या विचारांचा, कार्याचा आणि दृष्टीकोनाचा आलेख विविध छायाचित्रांद्वारे मांडण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आज २० ऑगस्ट रोजी दुपारी मा. श्री. अभयजी छाजेड (खजिनदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) आणि मा. श्री. अरविंद शिंदे (शहराध्यक्ष, काँग्रेस पुणे) यांच्या शुभहस्ते झाले आहे.
यावेळी माजी नगरसेवक अविनाशजी बागवे, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, काँग्रेस शहर सरचिटणीस किशोर मारणे, व्यंगचित्रकार अमित पापळ, शेखर पवार, अविनाश अडसूळ, किरण शिंदे, राजेश ढोले पाटील, जगदीश परदेशी, निलेश वाघमारे, श्री ताठे, प्रतीक जगाडे, पराग ओक, प्रथमेश पारगे, स्वयम वेगरे, अनेक यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनाचे आयोजक युवक काँग्रेस पुणे शहरचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे की, “या विशेष प्रदर्शनाला उपस्थित राहून स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करावे आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

error: Content is protected !!