Homeताज्या बातम्यामा.श्री.स्वप्निलशेठ कासार यांची बिनविरोध निवड

मा.श्री.स्वप्निलशेठ कासार यांची बिनविरोध निवड

राहुरी शहर जनरल व्यापारी असोसिएशन राहुरीच्या अध्यक्षपदी मा.श्री.स्वप्निलशेठ कासार यांची बिनविरोध निवड

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज 9730170965
दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी राहुरी शहर स्टेशनरी ,जनरल, कॉस्टेमिक व झेरॉक्स असोसिएशनची सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.नुकतेच नेवासा येथे एका दुकानाला लागलेल्या आहेत मृत्युमुखी पडलेल्या कासार कुटुंबातील ५ व्यापारी बांधवांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

संस्थेचे मावळते अध्यक्ष श्री अनिल भट्टड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये सचिव श्री.आप्पासाहेब सरोदे यांनी गेल्या ५ वर्षातील विविध उपक्रमांची माहिती दिली व कोषाध्यक्ष श्री.युवराज चव्हाण यांनी आर्थिक ताळेबंदाचा हिशोब मांडला.
यावेळी जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाल संपुष्टात आल्याने नव्या कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी मा.श्री. स्वप्निलशेठ कासार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ रासने,सचिवपदी श्री.अप्पासाहेब सरोदे,खजिनदारपदी श्री.युवराज चव्हाण
संपर्कप्रमुख श्री.मधुकरभाऊ घाडगे यांची निवड करण्यात आली.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.स्वप्निल कासार म्हणाले की सर्वांनी एकमताने माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यापुढील काळात असोसिएशनच्या सर्व सभासदांचे हित लक्षात घेऊन सर्वांना सोबत घेऊन अनेक विधेयक कामे आपण करणार आहोत.असोसिएशनच्या माध्यमातून व्यापारी बांधवांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचा संकल्प आम्ही केला आहे”.

या बैठकीत नवनिर्वाचित कार्यकारणीचे सर्व व्यापारी बांधवांकडून अभिनंदन करण्यात आले तर आभार संपर्कप्रमुख श्री.मधुकर घाडगे यांनी केले.

या बैठकीसाठी श्री.अनिलशेठ भट्टड,श्री.सिद्धार्थ रासने, श्री.मधुकरभाऊ धाडगे,श्री.युवराज चव्हाण,श्री.आप्पासाहेब सरोदे,श्री.किरण पवार,श्री.जैन सर,श्री.राजेश उपाध्याय,श्री.जैन सर,श्री.रविभाऊ जाधव,श्री.अमर कुंभकर्ण,श्री.मुकुंद कोळपकर,श्री.प्रकाश इंगळे,श्री.नवनाथ पवार,श्री.महेश राका,श्री.किशोर निंगुणकर सर, रेहान शेख यांच्या सह व्यापारी बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

error: Content is protected !!