Homeताज्या बातम्या"मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन"

“मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन”

मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख आणि संस्थेचे संचालक अन्वर हुसेन शेख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना तसेच अल्पसंख्याक विकास विभाग आणि महाराष्ट्र शासनातील संबंधित विभागांना निवेदन देऊन मागणी केली आहे की,

👉 ईद-ए-मिलादचा सार्वजनिक सुट्टीचा दिवस ५ सप्टेंबर २०२५ ऐवजी ८ सप्टेंबर २०२५ रोजी घोषित करण्यात यावा.

मागणीचे कारण :

१. यंदा ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन हे दोन महत्त्वाचे उत्सव एकाच कालावधीत येत आहेत.
२. ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने महाराष्ट्रभर गणेश विसर्जनाचे लाखो गणेशभक्त एकत्र येणार आहेत.
३. त्यामुळे शांतता, कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन यांचा विचार करून मुस्लिम समाजाने एकमताने ईद मिलादचा जुलूस ५ सप्टेंबरला न काढता ८ सप्टेंबर २०२५ रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील वर्षाचा दाखला :

मागील वर्षीही अशाच प्रकारे ईद आणि गणेश विसर्जन एकाच दिवशी आल्यामुळे मुस्लिम समाजाने आपला जुलूस पुढे ढकलला होता.
त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम समाजाच्या मागणीप्रमाणे ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी पुनर्नियोजित (Reschedule) केली होती.

यावर्षीची मागणी :

त्या धर्तीवर यंदाही आम्ही सरकारला विनंती केली आहे की, मुस्लिम समाजाने घेतलेला निर्णय लक्षात घेऊन आणि सामाजिक सलोखा, शांती आणि अनुशासन यांचा विचार करून ५ सप्टेंबर २०२५ रोजीची सार्वजनिक सुट्टी ८ सप्टेंबर २०२५ रोजी हलवावी.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवांनी आमच्या निवेदनाची नोंद घेतली असून त्यांनी स्पष्ट केले आहे की सरकार याबाबत गंभीरपणे विचार करेल.

मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन, पुणे
संचालिका : डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख
संचालक : अन्वर हुसेन शेख

📞 संपर्क : 8459867838 / 9511696198
✉️ ई-मेल : missfarhafoundation@gmail.com

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!