Homeताज्या बातम्याराजे छत्रपती युवा प्रतिष्ठान श्रीची स्थापना संपन्न

राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान श्रीची स्थापना संपन्न

राहुरी प्रतिनिधी गणेश भालके
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज ☎️ 8888942354

राहुरी तालुक्यात राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान श्री ची स्थापना अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या स्थापनेप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथजी वाकचौरे साहेब, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब, तसेच ह. भ. प. अर्जुन महाराज तनपुरे (मठाधिपती संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट, तहाराबाद) यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.

या कार्यक्रमानंतर प्रतिष्ठानच्या वतीने आरती करण्यात आली.

स्थापना सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष प्रदीपजी गरड, संतोष झावरे, योगेश तनपुरे, सचिन सरोदे, नितीन गिरी, मनोज भोंगळ यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते व असंख्य नागरिक, महिला, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍️ — क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!