Homeताज्या बातम्याशेतकरी संघटना युवा तालुकाध्यक्ष अमोल शरद मोढे यांचे तहसीलदार नामदेव पाटील यांना...

शेतकरी संघटना युवा तालुकाध्यक्ष अमोल शरद मोढे यांचे तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक
शिवाजी दवणे 9730170965.

राहुरी तालुक्यातील सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी ने शेती आणि पशुधनचे मोठे नुकसान झाले पंचनामे 15ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाले परंतु आता सरकारी अनास्था व प्रशासनाने दिरंगाई मुळे भरपाई मिळण्यात शेतकरयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे सर्वाधिक नुकसान झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. पंचनामे पूर्ण होऊन ही केवळ e kyc अपडेट नसल्याने तालुक्यातील 50% टक्के शेतकऱ्याच्या खात्यात भरपाई ची रक्कम अद्यापही जामा झालेली नाही ज्या शेतकऱ्याचे खाते राष्ट्रीयकृत,बहुराष्ट्रीय बँके मध्ये आहे अशा शेतकऱ्यांचे e kyc पूर्ण असलेल्या रक्कम मिळाली आहे मात्र उर्वरित शेतकऱ्याचे ADCC बँकेततील काही खातेची KYC अपूर्ण असल्याचे दिसत आहे या मुळे नुकसान ग्रस्त असून ही शेतकरी मदती पासून वंचित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजीचा सुर व्यक्त होत आहे

एकावन्न हजार बाधित शेतकऱ्याचे पंचनामा अहवाल पाठवला आहे 28000 शेतकरयांना मदत जमा झाली आहे उर्वरित शेतकऱ्यांना पुढील 5ते 6 दिवसात नुकसानीची मदत जमा होणे अपेक्षित शेतकऱ्यांनी धीर धरावा सर्वांना मदत मिळणार .
नामदेव पाटील. तहसीलदार राहुरी

निवेदनावर युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल मोढे पाटील, राजू पाटील राजदेव, अशोक टेकाळे,संजयजी मोकाटे , संभाजी हापसे, वसंत शेटे, दत्ततू मगर, भाऊसाहेब राजदेव, संजय हापसे, लहानु नवले, बापूसाहेब तारडे, जालिंदर ठेगरे, संभाजी आर हापसे, जालिंदर राजदेव,रमेश मोरे, पोपट मोकाटे, सुनील शेटे, रामभाऊ मोरे आदीच्या सह्या निवेदनावर आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीएम रिलीफ फंडासाठीचा अर्ज लवकरच 8 तासांत मंजूर केला जाईल. पुणे बातम्या

पुणे: अर्ज सादर केल्यापासून आठ तासांच्या आत अर्ज मंजूर केले जातील आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लवकरच नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू केली जाईल या...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात. पुणे बातम्या

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई...

PCMC कर्मचाऱ्यांसाठी दोन अतिरिक्त वेतनवाढीसाठी मराठीत एमए, कायदा समितीने प्रस्ताव मंजूर केला. पुणे बातम्या

पुणे: प्रशासनात प्रादेशिक भाषेचा वापर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विधी समितीने मराठीत पदव्युत्तर (एमए) पदवी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दोन...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे. पुणे...

पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

हिंजवडीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत असल्याने ढिगाऱ्यामुळे मुळा प्रवाहात अडथळे येत आहेत. पुणे...

पुणे: पिण्याच्या पाण्यासाठी मुळा नदीवर अवलंबून असलेल्या हिंजवडीवासीयांनी हिंजवडी-वाकड पुलाजवळ मोठ्या प्रमाणात बांधकामाचा ढिगारा टाकल्याने आणि अडथळ्यांमुळे चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला...

error: Content is protected !!