Homeताज्या बातम्याश्रीक्षेत्र थेऊर‌ मध्ये नोव्हेंबर महिन्यात यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन

श्रीक्षेत्र थेऊर‌ मध्ये नोव्हेंबर महिन्यात यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन

आज मा.ना.श्री.अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते यशवंत कृषी महोत्सव च्या पोस्टर चे अनावरण करण्यात आले.अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.पै.दत्तात्रय उर्फ आबा काळे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महापौर केसरी यांनी दिली.

दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने २० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर रोजी श्री यशवंत सहकारी साखर कारखाना शेजारील मैदानावर यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.या प्रदर्शनात कृषी, औद्योगिक, गृहोपयोगी वस्तू अॅटोमोबाईल शेतकी अवजारे व त्याचबरोबर राज्यस्तरीय पशूपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.तरी सदर प्रदर्शनात सर्व शासकीय संस्थांना निमंत्रीत करुन सहभागी करून घेतले जाणार आहे.तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे
सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमा तुन अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.. यातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बैलांचा रॅम्प वॉक केला.प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण कार्यशाळा घेतल्या महिलांना उद्योजक विकास प्रशिक्षण दिले त्यांनी तयार केलेल्या वस्तू ला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र खरेदी जत्रा भरवली शालेय शिक्षण करण्या-या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.आरोग्य शिबीर मध्ये रुग्णाला तपासणी करून देणे ते शस्त्रक्रिया शिबीर पर्यंत मदत केली.त्यासाठी प्रतिष्ठान ने आरोग्य महायज्ञ भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले रेशनकार्ड दुरूस्ती आधार कार्ड नोंदणी शिबीर आयोजित केले सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम हाती घेऊन आजही प्रतिष्ठान कार्यरत आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून कार्यरत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!