Homeताज्या बातम्यासंजय वैरागरवर जातीवादी हल्ला! आरोपी अजूनही फरार — सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचा...

संजय वैरागरवर जातीवादी हल्ला! आरोपी अजूनही फरार — सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचा इशारा: २५ तारखेला रास्ता रोको

संजय वैरागरवर जातीवादी हल्ल्याचा निषेध — सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास २५ तारखेला रास्ता रोकोचा इशारा

अहिल्यानगर — सोनई (तालुका नेवासा) येथील संजय नितीन वैरागर या तरुणावर काही जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले.

या प्रकरणात एक आरोपीला अटक झाली असली तरी उर्वरित दहा आरोपी अद्याप फरार असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. आरोपींना तातडीने अटक न झाल्यास २५ ऑक्टोबर रोजी नगर–औरंगाबाद रोडवरील घोडेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

हे निवेदन डी.वाय.एस.पी. शिरीष वमणे साहेब यांना देण्यात आले. यावेळी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ शिंदे, राज्य प्रवक्ते निलेश भाऊ जगधने, राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड, तालुका कार्याध्यक्ष सचिन नन्नवरे, ॲड. कुमार भिंगारे, सामाजिक कार्यकर्ते संजय संसारे, वाहतूक जिल्हाध्यक्ष बाबा आडगळे, वाहतूक तालुका अध्यक्ष श्याम नन्नवरे, गुहा शाखाध्यक्ष अमोल भांड, सचिन शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जातीवादी प्रवृत्तीला पाठीशी घालणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई न झाल्यास व्यापक आंदोलन उभे राहील

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!