Homeताज्या बातम्या४ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून ५.५० लाखांची फसवणूक; हिंजवडीत गुन्हा दाखल

४ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून ५.५० लाखांची फसवणूक; हिंजवडीत गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड |

हिंजवडी परिसरात मोठ्या कर्जाची व्यवस्था करून देण्याचे आमिष दाखवत बांधकाम व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ जानेवारी २०२६ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत मौजे हिंजवडी गावच्या हद्दीत हा प्रकार घडला. आरोपी दिपक कोंडीबा फडके (रा. कानगाव, ता. दौंड, जि. पुणे) याने फिर्यादी अनिकेत संजीवकुमार अग्रवाल (वय ३५, व्यवसाय – बांधकाम, रा. भोसलेनगर, गणेश खिंड, पुणे) यांचा विश्वास संपादन केला.

आरोपीने फिर्यादीस बांधकाम व्यवसायासाठी ४ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तारण म्हणून बाणेर येथील फ्लॅटचा समजुतीचा करारनामा करून घेतला. तसेच कर्ज प्रक्रियेसाठी आगाऊ सुरक्षा ठेव म्हणून ५ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, आरोपीने ना कर्ज मिळवून दिले ना घेतलेली रक्कम परत केली, त्यामुळे ही आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(२) व ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.०८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

error: Content is protected !!