Homeताज्या बातम्याचिंबळी फाट्यावर ‘कल्याण मटका’ जुगार अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा

चिंबळी फाट्यावर ‘कल्याण मटका’ जुगार अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा

पिंपरी-चिंचवड |

नाशिक-पुणे महामार्गालगत चिंबळी फाटा परिसरात सुरू असलेल्या ‘कल्याण मटका’ जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे कुरुळी (ता. खेड, जि. पुणे) हद्दीत हॉटेल महाराजा जवळ काही व्यक्ती जुगार चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान आरोपी प्रतीक उत्तरेश्वर दुनघव (वय ३०, रा. खंडोबा माळ, चाकण) व आकाश शिवाजी जाधव (वय ३०, रा. खंडोबा माळ, चाकण) हे ‘कल्याण मटका’ नावाचा जुगार खेळवत लोकांकडून पैसे घेताना रंगेहात आढळून आले.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये दोन्ही आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस शिपाई शिवाजी वसंत मरकड (ब. नं. ३३५९) यांनी फिर्याद दिली असून, गुन्हा ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.५५ वाजता दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक करे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

error: Content is protected !!