Homeआरोग्यपुण्याच्या स्वच्छतेसाठी आयुक्तांचा मध्यरात्री दौरा!

पुण्याच्या स्वच्छतेसाठी आयुक्तांचा मध्यरात्री दौरा!

पुणे शहराच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेकडून रात्रपाळीतही मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून, याचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे मा. आयुक्त नवल किशोर राम यांनी मध्यरात्री दौरा केला.

दि. ११ जुलैच्या मध्यरात्री १ वाजता, आयुक्तांनी शिवाजी रस्ता परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. या दरम्यान त्यांनी रात्रपाळीतील सफाई कामकाजाचा आढावा घेतला, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि कामातील अडचणी समजून घेतल्या.

सध्या रात्रपाळीत २१३ सफाई वाहने आणि १,४७२ सफाई कर्मचारी शहरभर कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी स्वच्छ पुणे ठेवण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत.

आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कामात कसूर न ठेवता नियमित तपासणी व नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनीही स्वच्छतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे भूमिगत मेट्रोसाठी ड्रिलिंगसाठी कंत्राटदार, घरमालकावर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

बोअरवेल कंत्राटदाराने पुणे मेट्रोच्या बोगद्यात ६ इंच छिद्र पाडले पुणे - शिवाजी रोडजवळील भूमिगत मेट्रो मार्गाच्या वर बोअरवेल खोदल्याप्रकरणी खडक पोलिसांनी मंगळवारी बोअरवेल...

वृद्ध माणूस डेबिट कार्ड बदलण्याचा प्रयत्न करतो, बदमाशांकडून 18.5L गमावतो. पुणे बातम्या

पुणे: डेबिट कार्डची देवाणघेवाण करण्याच्या प्रयत्नात एका सेवानिवृत्त दूरसंचार कंपनीच्या अधिकाऱ्याने (६७) जानेवारी महिन्यात सायबर चोरांकडून १८.४५ लाख रुपये गमावले.पीडितेने ऑनलाइन तक्रार...

अपघातात एकाचा मृत्यू, मुलगा आणि पत्नी जखमी. पुणे बातम्या

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणजवळील वाकी गावातील पुलावर स्कूटरला ट्रकने धडक दिल्याने 39 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी व मुलगा...

भाड्याच्या वादातून पुण्यातील ऑटोचालकाने प्रवाशासह त्याच्या वडिलांना मारहाण; गुन्हा दाखल | पुणे बातम्या

पुणे : भाड्यावरून झालेल्या जोरदार वादावादीनंतर संत तुकारामनगर पोलीस प्रवाशाला आणि त्याच्या वडिलांना मारहाण करून पसार झालेल्या ऑटोरिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.ही...

लोहगाव कन्व्हेन्शन सेंटरला पाठीशी घालण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली. पुणे बातम्या

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) सर्वसाधारण सभेत सोमवारी लोहेगाव येथील भारत मंडपम या प्रस्तावित कन्व्हेन्शन सेंटरला पाठिंबा देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले.काँग्रेसने या...

error: Content is protected !!