Homeताज्या बातम्याहडपसर विभागात व्यावसायिक जाहिरातबाजी वाढली – PMC प्रशासन गप्प!

हडपसर विभागात व्यावसायिक जाहिरातबाजी वाढली – PMC प्रशासन गप्प!

हडपसर:
पुणे महानगरपालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अनेक व्यावसायिक व बिल्डर यांच्याकडून रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी आणि शासकीय मालमत्तेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनरबाजी व जाहिरातबाजी केली जात आहे. यामुळे परिसराचा विद्रुपीकरण होत असून सामान्य नागरिकांना या अतिक्रमणामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हे सर्व PMC प्रशासनाच्या नजरेत असूनदेखील आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. पुणे महानगरपालिकेचे संबंधित विभाग, विशेषतः अतिक्रमण व जाहिरात नियंत्रण विभाग याबाबत निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

विशेष म्हणजे, स्थानिक गोरगरीब विक्रेत्यांवर मात्र लवकर कारवाई करत त्यांना त्रास दिला जातो, पण दुसरीकडे मोठ्या बिल्डर, व्यावसायिक व राजकीय पक्षांच्या जाहिरातींवर कुठलीही कारवाई केली जात नाही, ही दुजाभावाची वागणूक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर PMC प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासनात्मक कारवाई करून सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी जोर धरत आहे
.> 📢
हडपसर परिसरात सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि बिल्डरकडून बॅनरबाजी आणि अनधिकृत जाहिरातबाजी सुरु आहे!

पुणे महानगरपालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या नजरेसमोरच हा प्रकार सुरु असूनही अद्याप कुठलीही कारवाई केली गेलेली नाही.

एकीकडे गोरगरीब विक्रेत्यांवर त्वरित कारवाई केली जाते, तर दुसरीकडे मोठ्या बिल्डर आणि व्यावसायिकांच्या जाहिरातींवर PMC प्रशासन गप्प का?

प्रशासनाच्या या दुजाभावाच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय.

PMCने त्वरित कारवाई करावी, अन्यथा लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत!

🎤 Crime Maharashtra Live News

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!