दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यालया समोर धरणे आंदोलन.
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सह अहिल्यानगर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी पंकज
आशियासाहेब यांना शासन निर्णयानुसार आमदार, खासदार फंडातून 5 टक्के निधी नियमित खर्च करण्यात यावा.दिव्यांग बांधवांचा सरसकट घरकुलचा ला मिळावा . काही सध्या दिव्यांग बांधवांना 1500 रुपये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो सर्व दिव्यांग बांधवांना 2500 संजय गांधी चा लाभ मिळाला पाहिजे शासन निर्णयानुसार पालकमंत्री जिल्हाधिकारी आमदार खासदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका स्तरावर समित्या तात्काळ गठित करण्यात यावा जिल्हा नियोजन समितीतील 1% निधी दिव्यांगावर खर्च करण्यात यावा अशा अनेक मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचेराज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पोपट शेळके जिल्हा संघटक मूकबधिर संघटनेचा जिल्हाध्यक्ष दीपक जाधव मूकबधिर संघटनेचे तालुकाध्यक्ष वेनुनाथ आहेर जिल्हा संघटक संजय पुंड, भरत ढेरंगे, संगमनेर तालुकाध्यक्ष गणेश शेळके पठार भाग अध्यक्ष संभाजी काळे सौ पोर्णिमा आढाव नगरशहर अध्यक्ष संदेश रपडिया ,जगताप मॅडम श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सुरेश गलांडे ,राहुरी येथील तालुका संघटक नानासाहेब खपके भरत आढाव, पाराजी भोसले पाटील दर्शनलाल विजन चंद्रकांत पानसबळ संदेश रपडिया दत्तात्रय तनपुरे जगताप मॅडम उर्मिला कोकडे जेऊर शाखाध्यक्ष तोहसीफ शेख अमोल अलकुटेउपस्थित होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























