Homeताज्या बातम्याप्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान मांजरी खुर्द आयोजित "दर्शन यात्रा पर्व तिसरे" मधील "उज्जैन...

प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान मांजरी खुर्द आयोजित “दर्शन यात्रा पर्व तिसरे” मधील “उज्जैन महाकाल दर्शन यात्रा दुसरा टप्पा”

दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी मांजरी खुर्द मधून प्रस्थान झाला. एकूण ५१ आराम बस, वैद्यकीय सेवा रुग्ण वाहिनी आणि इतर ११ नियोजन वाहने असा भव्य ताफा भाविक उजैन दर्शन यात्रेसाठी निघाले. एकूण २५९३ भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला. यात्रेतील सर्व भाविकांनी श्री महाकाल महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.
संपूर्ण यात्रेमध्ये सर्व भाविकांची चहा, नाष्टा, जेवण, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा आणि संपूर्ण प्रवास सेवा प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान मांजरी खुर्द यांच्या वतीने मोफत केली गेली.
संपूर्ण यात्रा महाकाल महाराजांच्या कृपेने आणि अहोरात्र मेहनत घेत असलेल्या स्वयंसेवक आणि नियोजक यांच्या जीवावर यशस्वी पूर्ण केली त्या बद्दल प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा श्री प्रकाशशेठ सावंत यांनी विशेष आभार व्यक्त केले.
त्याच प्रमाणे विविध मान्यवरांनी यात्रे बद्दल मोठ्या प्रेमाने आपल्या भावना व्यक्त केल्या. सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत यांनी सर्व भाविकांनी यात्रेत सहभागी झाल्या बद्दल आणि संपूर्ण प्रवासात दाखविलेले प्रेम आणि सहकार्य याबद्दल विशेष आभार मानले. श्री योगेश नाना काकडे यांनी देखील सर्व सहभागी भाविकांचे आणि स्वयंसेवकांचे आभार मानले व कामाचे कौतुक केले. यापुढेही अशेच सहकार्य व प्रेम लाभावे अशा भावना प्रकाशेठ सावंत प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केल्या.

सर्व सहभागी भाविक, सर्व स्वयंसेवक, आयोजक सर्वांच मनापासून आभार!
🙏🏻

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

देहू रोड येथील पीडितेवर नऊ गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले की, रमेश रेड्डी (वय 35) या माजी जुगार अड्डा चालकावर मंगळवारी सायंकाळी नऊ गोळ्या झाडण्यात आल्या. पीडित आणि...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर | पुणे बातम्या

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी ‘लहुजी शासन ग्रुप’ आक्रमक; समाज कल्याण आयुक्तांना साकडे

पुणे: अनुसूचित जातींमधील (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी 'लहुजी शासन ग्रुप'च्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. मातंग...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: चतुःश्रृंगी परिसरातून १९.५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनने अवैध आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. गोखलेनगर परिसरातून तब्बल १९,५१,१५०/- रुपये किमतीचा...

बाणेर पोलिसांची मोठी कारवाई: क्रेनमधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला ५ तासांत अटक; ५.६० लाखांचा मुद्देमाल...

​पुणे: बाणेर परिसरात उभ्या असलेल्या क्रेनमधून महागड्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत चोरीला...

error: Content is protected !!