Homeताज्या बातम्यालोणी काळभोर पोलीस स्टेशनकडून दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले..

लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडून दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले..

आज दि 04.02.2026 रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील तपास पाथकातील अधिकारी अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना पुणे सोलापूर रोड संजय नर्सरी जवळ लोणी काळभोर पुणे येथे दोन इसम त्यांच्या कडील विना नंबर प्लेट दोन वाहनांवरून संशयित रित्या जात असताना दिसल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांची नावे 1) राज बाळू घाडगे, वय 23 वर्षे, रा मांजरी बु पुणे, 2)किशोर संजू चाफे, वय 23 वर्षे, रा मुंढवा पुणे अशी सांगितली. सदर इसमांकडे अधिक सखोल तपास केला असता त्यांनी सदरच्या मोटर सायकल खराडी व लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्या असल्याचे सांगितले.
सदर आरोपीच्या ताब्यातुन
1) हिरो स्प्लेडर मो सायकल न. MH 13 BG 3291,
2) MH 27 BD 6171 व एक मोबाईल हँडसेंट असा एकूण 1,00,000/- रु कि चा मुद्देमाल हस्तगत केला असून
1)लोणीकंद पो स्टे गु र न. 26/2026 BNS 303(2)
2) खराडी पो स्टे गु र न. 299/2025 BNS 303(2) असे एकूण दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. नमूद आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाई कामी खराडी व लोणीकंद पोलीस स्टेशन येथे वर्ग करीत आहोत.
सदरची कामगिरी मा पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार शिंदे परिमंडळ 6 पुणे शहर, मा सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले लोणी काळभोर विभाग पुणे शहर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी Psi पैठणे, पोलीस अंमलदार आण्णा माने, सुरज कुंभार,राहुल कर्डीले, सचिन सोनवणे, प्रवीण दडस, प्रशांत सुतार, अशोक गिरी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या मान्सूनच्या सर्वाधिक २४ तासांच्या पावसाने पुणे भिजले; पुढील २४ तासांत आणखी पावसाची शक्यता...

शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत शहरात या पावसाळ्यातील सर्वाधिक 24 तासांच्या पावसाची नोंद झाली, एनडीएमध्ये 33 मिमी, त्यानंतर पाषाण (31.4 मिमी), शिवाजीनगर (30.5 मिमी)...

मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान. पुणे बातम्या

मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे पुण्यातील कात्रज परिसरात एका निवासी सोसायटीची कंपाऊंड भिंत कोसळली, किमान 14 वाहनांचे नुकसान झाले (फोटो क्रेडिट: पुणे : पुण्यात...

पाईपलाईन चाचणीत मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल |...

पुणे : पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे नव्याने बांधलेला रस्ता महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळ्यात पाईपलाईनच्या दाब चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने खराब झाला आहे.घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये...

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालचे काका रिअल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना झालेल्या धक्कादायक...

देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...

कॅम्प परिसरातील कपड्यांचे दुकान फोडणारे दोन सराईत चोर गजाआड; २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल...

पुणे: कॅम्प परिसरातील एम. जी. रोडवरील एका कपड्याच्या दुकानाची खिडकी उचकटून आत प्रवेश करत रोख रक्कम चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना लष्कर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने...

error: Content is protected !!