Homeताज्या बातम्यासिंहगड किल्ल्यावर आक्षेपार्ह बॅनर लावल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू; दोषींवर कारवाईचे...

सिंहगड किल्ल्यावर आक्षेपार्ह बॅनर लावल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू; दोषींवर कारवाईचे आश्वासन

पुणे ग्रामीण पोलिसांकडून आम्हाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, संबंधित बॅनर सिंहगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील वाहनतळ (Parking Area) शेजारी असलेल्या जुन्या लोखंडी फलकावर अज्ञात व्यक्तींनी लावला होता.

स्थानिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर संबंधित बॅनर तात्काळ हटविण्यात आला.

या बॅनरचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनच्या अधिकृत ई-मेल आयडीवरून मा. संदीप सिंह गिल (IPS), पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. शुभम कुमार (IPS), अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, मा. सुनील पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी (हवेली विभाग), मा. वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस कंट्रोल रूम यांना छायाचित्रांसह सविस्तर तक्रार पाठविण्यात आली. याशिवाय पोलीस कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवरही माहिती देण्यात आली.

पुणे ग्रामीण पोलिसांनी आम्हाला दिलेल्या माहितीनुसार, सदर बॅनर लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रवेश व निर्गमन मार्गावरील (Entry–Exit) सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करेल. संस्था पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रतिसादाचे स्वागत करते आणि निष्पक्ष तपास व कायद्यानुसार कारवाईची अपेक्षा व्यक्त करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस विक्री करणाऱ्यावर...

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण...

​बाणेरच्या ९०० ते १२०० कोटींच्या वक्फ जमिनीचा ९.५१ कोटींचा व्यवहार अखेर रद्द; वक्फ मंडळाचा...

पुणे : बाणेर येथील हजरत उडणशाह वली दर्गा आणि बाणेर मशिदीशी संबंधित ७ हेक्टर ३४ आर, म्हणजेच १८ एकरांहून अधिक बहुमूल्य वक्फ जमिनीच्या वादात...

error: Content is protected !!