Homeक्राईमदत्ता गाडेच्या वकिलावर जीवघेणा हल्ला  बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गोडेच्या वकिलावर प्राणघातक...

दत्ता गाडेच्या वकिलावर जीवघेणा हल्ला  बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गोडेच्या वकिलावर प्राणघातक हल्ला,

पुणे:: दत्ता गाडेच्या वकिलावर जीवघेणा हल्ला  बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गोडेच्या वकिलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. साहील डोंगरे असे आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाचे नाव आहे. १७ मार्चला सायंकाळी डोंगरे यांचे अपहरण करण्यात आले.अपहरण करून त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले. दिवे घाटात त्यांना मारहाण करण्यात आली.

मारहाण झाल्यानंतर डोंगरे यांना सोडून देण्यात आले. जखमी अवस्थेत डोंगरे पोलीस ठाण्यात गेले. हडपसर पोलीस ठाण्यात जात त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. प्राणघातक हल्ल्याचं कारण अस्पष्ट असून, नेमकं कुणी आणि का हल्ला केला? याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, ॲडव्होकेट डोंगरे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

देहू रोड येथील पीडितेवर नऊ गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले की, रमेश रेड्डी (वय 35) या माजी जुगार अड्डा चालकावर मंगळवारी सायंकाळी नऊ गोळ्या झाडण्यात आल्या. पीडित आणि...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर | पुणे बातम्या

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी ‘लहुजी शासन ग्रुप’ आक्रमक; समाज कल्याण आयुक्तांना साकडे

पुणे: अनुसूचित जातींमधील (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी 'लहुजी शासन ग्रुप'च्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. मातंग...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: चतुःश्रृंगी परिसरातून १९.५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनने अवैध आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. गोखलेनगर परिसरातून तब्बल १९,५१,१५०/- रुपये किमतीचा...

बाणेर पोलिसांची मोठी कारवाई: क्रेनमधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला ५ तासांत अटक; ५.६० लाखांचा मुद्देमाल...

​पुणे: बाणेर परिसरात उभ्या असलेल्या क्रेनमधून महागड्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत चोरीला...

error: Content is protected !!