Homeताज्या बातम्याTravelAdvisory : मध्यपूर्वेत तणाव वाढला – भारतीयांसाठी तातडीची सुरक्षा सूचना

TravelAdvisory : मध्यपूर्वेत तणाव वाढला – भारतीयांसाठी तातडीची सुरक्षा सूचना

TravelAdvisory : मध्यपूर्वेत तणाव वाढला – भारतीयांसाठी तातडीची सुरक्षा सूचना

मध्यपूर्व आणि परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार यांच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. त्या अनुषंगाने परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक हालचाल टाळण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या देशांसाठी सूचना?
सध्या खालील देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी विशेष दक्षता घ्यावी:
पॅलेस्टाईन (रामल्ला)
कतार (दोहा)
सौदी अरेबिया (रियाध)
इस्रायल (तेल अवीव)
इराण (तेहरान)
इराक (बगदाद)
कुवैत
बाहरीन
ओमान (मस्कत)
जॉर्डन
संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी)
काय सूचना देण्यात आल्या?
अनावश्यक प्रवास टाळावा
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
स्थानिक प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे
भारतीय दूतावासांच्या अधिकृत सोशल मीडिया/वेबसाइट अपडेट्स तपासत राहावेत
आपत्कालीन परिस्थितीत २४x७ हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधावा
महाराष्ट्र शासन यांनी देखील परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा आणि आवश्यक असल्यास भारतीय दूतावासाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. राज्य शासन केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय साधून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
📞 आपत्कालीन संपर्क तपशील (२४x७)
रामल्ला (पॅलेस्टाईन)
📞 +970592916418
📧 repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in
दोहा (कतार)
📞 00974-55647502
📧 cons.doha@mea.gov.in
रियाध (सौदी अरेबिया)
📞 00-966-11-4884697
📱 WhatsApp: 00-966-542126748
☎️ टोल फ्री: 800 247 1234
📧 cw.riyadh@mea.gov.in
तेल अवीव (इस्रायल)
📞 +972-54-7520711 / +972-54-2428378
📧 cons1.telaviv@mea.gov.in
तेहरान (इराण)
📞 +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359
अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
☎️ टोल फ्री: 800-46342
📱 WhatsApp: +971543090571
📧 pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in
कुवैत
📞 +96565501946
📧 community.kuwait@mea.gov.in
बाहरीन
📞 00973-39418071
मस्कत (ओमान)
☎️ टोल फ्री: 80071234
📱 WhatsApp: +96898282270
📧 cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in
बगदाद (इराक)
📞 +964 771 651 1185 / +964 770444 4899
🌐 eoibaghdad.gov.in
📧 cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in
जॉर्डन
📞 00962-770 422 276

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ‘मोका’ गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन अट्टल आरोपींना गुन्हे...

​पुणे, दिनांक २९ जून २०२६: पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये...

error: Content is protected !!