Homeताज्या बातम्याकलंकित मंत्र्यांविरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा; ‘कलंकित मंत्री हटवा, मुख्यमंत्री राजीनामा...

कलंकित मंत्र्यांविरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा; ‘कलंकित मंत्री हटवा, मुख्यमंत्री राजीनामा द्या’ घोषणांनी पुणे दणाणले

कलंकित मंत्र्यांविरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा;
‘कलंकित मंत्री हटवा, मुख्यमंत्री राजीनामा द्या’ घोषणांनी पुणे दणाणले

पुणे – महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे जिल्हा व शहराच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन’ जोरदारपणे पार पडले.

‘कलंकित मंत्री हटवा, मुख्यमंत्री राजीनामा द्या’ या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा भ्रष्ट, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या, डान्सबार चालवणाऱ्या, रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना पाठीशी घालण्याऐवजी तात्काळ मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अन्यथा त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी ठाम मागणी केली.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, “आजचे हे युती सरकार हे कलंकित सरकार असून, सामान्य जनतेला दिशाभूल करत आहे. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणाऱ्या मंत्र्यांना सत्ता टिकवून ठेवणे म्हणजे लोकांचा विश्वासघात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना राज्यभर अधिक आक्रमक आंदोलन करेल.”

आंदोलनात उपस्थित मान्यवर:
शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, प्रकाश भेगडे, उल्हास शेवाळे, अशोक खांडेभराड, संजय काळे, संतोष मोहोळ, राम गायकवाड, रवींद्र मुजुमले, गणपत खाटपे, राजाराम बाणखेले, सचिन पासलकर, रामभाऊ पारिख, आबा कुंभारकर, आबा निकम, प्रशांत राणे, अनंत घरत, पंढरीनाथ खोपडे, राकेश मांढरे, प्रशांत बधे, सचिन खैरे, पोपट शेलार, भोलेनाथ पडवळ, किरण देशमुख, संजय देशमुख, राहुल शिंदे, सयाजी शिंदे, गणेश शिवले, मकरंद पेटकर, राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, दीपक शेडे, दिलीप पोमन, बाळासाहेब मोडक, रमेश शिरसागर, बाळासाहेब भांडे, सचिन भगत, किशोर रजपूत, रुपेश पवार, चंदन साळुंखे, दीपक जगताप, नागेश खडके, शशिकांत पापळ, राहुल शेडगे, नितीन निगडे, अमर मारटकर, संतोष भुतकर, प्रवीण रणदिवे, संतोष ढोरे, सचिन चिंचवडे, परेश खांडके, अमोल काळे, पुरुषोत्तम विटेकर, सूर्यकांत पवार, हरिश्चंद्र सपकाळ, राजेश मोरे, उत्तम भुजबळ, अमोल देवळेकर, युवराज पारिख, सागर पाटील, मुकुंद चव्हाण, प्रवीण डोंगरे, गिरीश गायकवाड, जुबेर शेख, पराग थोरात, रमेश परदेशी, सुरज खंडागळे, हेमंत धनवे, विजय रावडे, राजाराम नवघणे, संदीप आमले, दत्ता घुले, प्रथमेश भुकन, तेजस मर्चंट, ज्ञानेश्वर डफळ, अमोल दांगट, अनिल परदेशी, बाळासाहेब गरुड, सुनील गायकवाड, शंतनू उभे, अनिल दामजी, दत्ता देवकर, मिलिंद पत्की, संजय लाहोट, राजेश राऊत.

महिला आघाडी उपस्थिती:
स्वाती ढमाले, पद्मा सोरटे, विद्या होडे, रेखा कोंडे, रोहिणी कोल्हाळ, सलमा भाटकर, अमृता पठारे, निकिता मराटकर, ज्योती चांदेरे, करुणा घाडगे, सोनाली सोनवणे, सीमा मगर, ज्योती वीर, सीमा गायकवाड, सविता गोसावी, स्नेहल पाटोळे, सरोज कसबेकर.

शिवसेनेचे हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भव्य, उत्स्फूर्त आणि घोषणाबाजीने गाजले. पुढील टप्प्यात महाराष्ट्रभर अशाच आंदोलने पेट घेणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!