Homeताज्या बातम्याकोळवडी साष्ठे (गट क्र. ७२) मध्ये मुरूम चोरी, शासकीय मालमत्तेची नासधूस –...

कोळवडी साष्ठे (गट क्र. ७२) मध्ये मुरूम चोरी, शासकीय मालमत्तेची नासधूस – पत्रकार आमिर शेख यांच्या तक्रारीवर मुख्यमंत्री कार्यालयाची तात्काळ दखल

📅 दि. १९ जुलै २०२५ रोजी पत्रकार आमिर शेख (क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज) यांनी हवेली तालुक्यातील कोळवडी साष्ठे (गट क्रमांक ७२) गावातील सार्वजनिक रस्ता व शासकीय जमिनीतून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उत्खनन, शासकीय मालमत्तेची नासधूस आणि मुरूम चोरी होत असल्याच्या संदर्भात तक्रार ई-मेलद्वारे सादर केली होती.

📩 सदर तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्हाधिकारी, हवेली तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा खनिज विभाग (DMO), पर्यावरण अधिकारी व इतर संबंधित यंत्रणांकडे ई-मेल द्वारे पाठवण्यात आली होती. यामध्ये ५.९ एमबीचा दस्तऐवज पुरावा स्वरूपात जोडण्यात आला होता.

🛑 तक्रारीत करण्यात आलेल्या गंभीर मुद्द्यांमध्ये –

गट क्रमांक ७२ मधील शासकीय रस्त्यावरून मुरूमची चोरी

महसूल विभागाच्या निष्काळजीमुळे अनधिकृत उत्खननास मोकळे रान

शासकीय मालमत्तेचे आर्थिक नुकसान

स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे हस्तक्षेप

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक संपत्तीचा विध्वंस

✔️ २३ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ई-मेलद्वारे अधिकृत उत्तर देण्यात आले असून, यात नमूद आहे की:
“आपला ई-मेल प्राप्त झाला असून, सदर तक्रार संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.”

👉 यामुळे या गंभीर प्रकरणावर आता प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी ‘क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज’ मार्फत करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन आणि खनिज निरीक्षकांनी घटनास्थळी पंचनामा करून पूर्ण चौकशी करावी, अशी जनतेचीही अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे बातम्या

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे:: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

error: Content is protected !!