Homeताज्या बातम्याजागतिक पर्यावरण दिन पोस्टर स्पर्धेत किरण चव्हाण यांना प्रथम क्रमांक

जागतिक पर्यावरण दिन पोस्टर स्पर्धेत किरण चव्हाण यांना प्रथम क्रमांक

हडपसर (पुणे) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिरम इन्स्टिट्यूट इंडिया, हडपसर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेत किरण रामदास चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. किरण चव्हाण यांनी सादर केलेले पोस्टर “प्लास्टिक हटाव, पृथ्वी बचाव” या विषयावर आधारित होते. त्यांचे चित्र पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश देणारे, कल्पकतेने सादर केलेले व प्रभावी मांडणी असलेले असल्यामुळे जजेसच्या विशेष पसंतीस उतरले.

विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. किरण चव्हाण यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या वेळी बोलताना किरण चव्हाण म्हणाले, “पर्यावरण रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल मर्डर: ‘माझ्या हृदयाला त्याचा आत्मा सापडला’: केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी, मंगेतर सिया गोयलचा...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल यांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल आणि त्याची...

केतन अग्रवाल: जूनमध्ये हुडी, बाली ट्रिप, एक ‘साप कथा’: केतन अग्रवालच्या लोहगड हत्याकांडात पोलिसांनी...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. पुणे बातम्या

मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

पुरवठा घटल्याने टोमॅटोच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत पुणे बातम्या

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

‘माझ्या वाढदिवशी तू मला सोडून गेलास’: हत्येच्या तपासादरम्यान केतन अग्रवालच्या लोहगड किल्ल्याचा मृत्यू झाल्यानंतर...

सिया गोयलने तिच्या मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक कथा पोस्ट केली (एआयसह स्क्रीनशॉट्स वाढवलेले) पुणे: सिया गोयलने तिचा...

error: Content is protected !!