Homeताज्या बातम्यातमनर आखाडा येथील अहिल्यादेवी मित्र मंडळाची पारंपारिक पद्धतीने गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या...

तमनर आखाडा येथील अहिल्यादेवी मित्र मंडळाची पारंपारिक पद्धतीने गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न.

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज 9730170965

आज अनंत चतुर्दशी, दहा दिवस लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. तमनर आखाडा येथे मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज अहिल्यादेवी मित्र मंडळाचे अध्यक्ष माननीय भारत बोर्डे,तसेच उपाध्यक्ष श्री किशोर गंगाधर तमनर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. या अहिल्यादेवी मित्र मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक ही पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. या विसर्जना वे बाप्पाला निरोप देताना त्यांना डोक्यावर घेत शतपावली केली, त्यानंतर त्यांना विसर्जन करण्यासाठी नेण्यात आले. अहिल्यादेवी मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मिरवणुकीत आकर्षक आणि विचार प्रवर्तक सादर केले. या गणेश विसर्जन मिरवणुकी सहभागी होणारे मंडळ हे प्रबोधन पर अशी विशेष ओळख आहे.
आज अहिल्यादेवी मित्र मंडळाने जनतेमध्ये एक नवीन संदेश निर्माण केला आहे. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक जण डीजे किंवा ढोल ताशांच्या गजरात किंवा निरर्थक खर्च करून गणपती विसर्जन करत असतात. परंतु अहिल्यादेवी मित्र मंडळांनी भारतीय संस्कृती जपत यंदा सांस्कृतिक पद्धतीने गावापासून ते नदीपर्यंत भजन करत गावातील भजनी मंडळाने गणपती विसर्जनासाठी नेण्यात आला. टाळांच्या गजरात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी अहिल्यादेवी मित्र मंडळाचे सदस्य श्री प्रकाश तमनर, विलास कोपनर, दत्तू तमनर, गणेश तमनर, सिताराम तमनर, अमोल कोपनर, दिलीप तमनर, परेश तमनर, किशोर बा. तमनर, विकास थोरात, महेश तमनर, सतीश पारखे, संजय पारखे, अरुण भिसे, नानासाहेब तमनर, व आदि सदस्य व गावातील तरुण मंडळ उपस्थित होते.
अहिल्यादेवी मित्र मंडळाने तमनर आखाडा गावातील डीजे बंदी ठरावाला मान देऊन सांस्कृतिक पद्धतीने भजनी मंडळ लावून गणपती विसर्जन देव नदी तीरी करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

error: Content is protected !!