Homeताज्या बातम्यापुण्यात बांधकाम व्यावसायिकांच्या बेकायदेशीर डिजिटल फ्लेक्स जाहिरातींमुळे PMC ला कोट्यवधींचे नुकसान

पुण्यात बांधकाम व्यावसायिकांच्या बेकायदेशीर डिजिटल फ्लेक्स जाहिरातींमुळे PMC ला कोट्यवधींचे नुकसान

पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिक व बिल्डर्स यांनी आपल्या नव्या प्रोजेक्ट्सच्या विक्रीसाठी बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात डिजिटल फ्लेक्स लावल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. नियमांचे उल्लंघन करून उड्डाणपूल, प्रमुख चौक, सार्वजनिक रस्ते व वर्दळीच्या ठिकाणी प्रचंड फ्लेक्स लावण्यात आले असून, यामुळे पुणे महानगरपालिकेच्या महसूल विभागाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

महापालिकेच्या जाहिरात नियमांनुसार कोणतीही जाहिरात लावण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिकांकडून हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. नागरिकांचा आरोप आहे की, बिल्डर्स, जाहिरात माफिया आणि PMC अधिकारी यांच्यातील हातमिळवणीमुळे या बेकायदेशीर जाहिरातींवर कारवाई केली जात नाही.

नागरिकांची ठाम मागणी

शहरातील सर्व बेकायदेशीर फ्लेक्स तात्काळ काढावेत.

महसूल बुडविणाऱ्या बिल्डर्स व जाहिरात माफियावर कठोर कारवाई व्हावी.

संबंधित PMC अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

बेकायदेशीर जाहिरातींवर नियंत्रणासाठी PMC ने विशेष मोहीम राबवावी.

या संदर्भात नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत, तर PMC आणि बांधकाम व्यावसायिकांच्या संगनमताचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आंदोलन छेडले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!