Homeक्राईमतळेगाव दाभाडे शहरात भरदिवसा तरूणाचा खून !

तळेगाव दाभाडे शहरात भरदिवसा तरूणाचा खून !

डगाव मावळ – तळेगाव दाभाडे शहरात शुक्रवारी (दि. ३१) एका तरूणाचा खून करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आर्यन बेडेकर (वय १९, रा. सिद्धार्थ नगर, तळेगाव दाभाडे) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन भागात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करीत आर्यनची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल मर्डर: ‘माझ्या हृदयाला त्याचा आत्मा सापडला’: केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी, मंगेतर सिया गोयलचा...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल यांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल आणि त्याची...

केतन अग्रवाल: जूनमध्ये हुडी, बाली ट्रिप, एक ‘साप कथा’: केतन अग्रवालच्या लोहगड हत्याकांडात पोलिसांनी...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. पुणे बातम्या

मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

पुरवठा घटल्याने टोमॅटोच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत पुणे बातम्या

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

‘माझ्या वाढदिवशी तू मला सोडून गेलास’: हत्येच्या तपासादरम्यान केतन अग्रवालच्या लोहगड किल्ल्याचा मृत्यू झाल्यानंतर...

सिया गोयलने तिच्या मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक कथा पोस्ट केली (एआयसह स्क्रीनशॉट्स वाढवलेले) पुणे: सिया गोयलने तिचा...

error: Content is protected !!