Homeताज्या बातम्यानिलम गोर्हे ह्यांच्या घरावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे महिला आघाडी...

निलम गोर्हे ह्यांच्या घरावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे महिला आघाडी आक्रमक …

पुणे:- शिवसेना पक्षप्रमुख ,माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यावर चुकीचे आरोप केल्याबद्दल केल्यामुळे पुणे शहर शिवसेना महिला आघाडी च्या वतीने शिवसेना आणि ठाकरे परिवाराशी गद्दारी केलेल्या निलम गोर्हे यांच्या घरावर आक्रमक पणे निदर्शने व आंदोलन करताना महिलांनी महत्वाची मागणी केली की निलम गोर्हे माफी मागावी तो पर्यंत आम्ही इथून हलणार नाही तसेच स्वतःची इनोवा आमच्या गट नेत्याकडून घेतली आले. दोन वर्षानंतर त्यागाडीचे टायर आमच्या पदाधिकार्याकडून घेतलेले आहेत महिलांना कायम निलम गोर्हे यांना साड्या द्याव्या लागतात. शिंदे गटात पण विचारा निलम गोर्हे यांना साड्या द्याव्या लागतात की नाही. कायम मागणाऱ्याना कधी काही द्यायची सवय नाही आणि या काय मर्सीडीझ देणार. आणि महत्वाचे यांना चार वेळा आमदारकी दिली उपसभापती पद दिले. मग यांनी पाचवेळा मर्सीडीझ दिली असेल तर पावत्या दाखवाव्या. बेछूट आरोप करून सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेताल बडबड करू नये. शिंदे गटात कोणी विचारत नाही. पुढील आमदारकी मिळवण्यासाठी काहीतरी बोलले पाहिजे म्हणून बोलताय का ? असा सवाल महिलांनी विचारला. पोलिसांनी महिलांना गाडीत बसवून घेऊन गेले.

शिवसेना महिला आघाडी च्या वतीने रेखा कोंडे, रोहिणी कोल्हाळ, करूना घाडगे, सोनाली जुनावणे, पद्मा सोरटे, निकिता मराटकर, मंगल वाघमारे, गायत्री गरुड, विजया मोहिते , निर्मला वाघमारे, मीना वाघमारे, सीमा जगताप, रेखा कोळेकर, स्नेहल पाटोळे, युवा सेनेचे युवराज पारिख, गिरीश गायकवाड, रमेश परदेशी, आणि शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चांदीची साखळी व पैसे लुटल्याप्रकरणी चौघांना वारजे पोलिसांनी अटक केली. पुणे बातम्या

पुणे : कात्रज-देहू रोड बायपासच्या सर्व्हिस रोडवर २८ एप्रिल रोजी रात्री ११.३० च्या सुमारास चांदीची साखळी लुटून कर्वेनगर येथील २५ वर्षीय तरुणाला...

पीएमसी, पीएमआरडीए संयुक्तपणे पुणे भूमिगत बोगदा प्रकल्प राबवणार; संरेखन पुनरावलोकन पुणे बातम्या

पुणे : शहरातील वाहतूक प्रवाहात क्रांती घडवून आणणारा महत्त्वाकांक्षी भूमिगत बोगदा प्रकल्प आता पीएमसी आणि पीएमआरडीए संयुक्तपणे राबवणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

खासगी संस्थांनी ग्रामीण भागात दातांची काळजी घ्यावी : मुश्रीफ | पुणे बातम्या

पुणे: राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, तोंडाचा कर्करोग, दात किडणे आणि हिरड्यांचे आजार यासारख्या वाढत्या आव्हानांमध्ये खाजगी संस्थांनी दर्जेदार...

महिलेच्या हत्येप्रकरणी जामिनावर असलेल्या थेरगावच्या तरुणाचा पाठलाग करून खून. पुणे बातम्या

पुणे : एका युवतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी गुरुवारी रात्री थेरगाव येथील गणराज कॉलनी येथे एका १९ वर्षीय तरुणाचा वार...

पैशांच्या वादातून तरुणीचा गळा दाबून खून; गुन्हे शाखेने आरोपीला केले जेरबंद

पुणे: पुणे शहरात एका २९ वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी...

error: Content is protected !!