Homeक्राईमपुणे शहरातील नाना पेठ येथे मुलींना सोबत घेऊन डांन्स बार मुलीवर अत्याचार...

पुणे शहरातील नाना पेठ येथे मुलींना सोबत घेऊन डांन्स बार मुलीवर अत्याचार केल्याचा शंतनू कुकडेसह पाच जणावर गुन्हा समर्थ पोलिस स्टेशन येथे दाखल

राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाधिकारी शंतनू कुकडे  पुणे शहरातील नाना पेठ येथे मुलींना सोबत घेऊन डांन्स बार सुरू केला आहे. त्यामधील एका मुलीवर अत्याचार केल्याचा शंतनू कुकडेसह पाच जणावर गुन्हा समर्थ पोलिस स्टेशन येथे दाखल झाला आहे. पिडीत मुलीवर दबाव असताना पण तिने धाडस दाखवून गंगा दाखल केला. शंतनुला तीन दिवसापूर्वी अटक झाली असून पुढील तपास चालू आहे, पीडित मुलीला संरक्षण देण्यात यावे, तिच्यावर दबाव टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या शंतनुका परदेशातून त्याच्या बँक खात्यावर रसद येते. गोरगरीब जनतेला आमिष दाखवून त्यांचे मत परिवर्तन करत असतो. अशी आमची माहिती आहे. स्थानिक लोकांना रात्री दोन तीन वाजेपर्यंत स्पीकर लावलेले असतात त्याचा त्रास होतो म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे व पोलिसांकडे तक्रार केली आहे. शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, विभाग प्रमुख राजेश मोरे, मुकुंद चव्हाण, राहुल जेकटे, अजय परदेशी, युवराज पारिख, राहुल आलमखाने, रमेश परदेशी, शैलेश जगताप, महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ, गौरी चव्हाण, निकिता मारटकर, पद्मा सोरटे, स्वाती कथलकर, स्मिता पवार यांनी समर्थ पोलिस स्टेशन येथे व नाना पेठेत ज्या ठिकाणी डांसबार चालू होता जिथे मुलीवर अत्याचार झाला त्या ठिकाणी धडक दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!