Homeताज्या बातम्यामार्केट यार्ड वाहतूक पोलिसांची तत्परता; बेशुद्ध नागरिकाचे प्राण वाचवले

मार्केट यार्ड वाहतूक पोलिसांची तत्परता; बेशुद्ध नागरिकाचे प्राण वाचवले

पुणे, दि. 27 एप्रिल 2026 – मार्केट यार्ड वाहतूक विभागातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे एका नागरिकाचे प्राण वाचल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. त्यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आज दुपारी सुमारे 12.20 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड चौक येथे कर्तव्यावर असलेले हेड कॉन्स्टेबल तानाजी राऊत आणि पोलिस कॉन्स्टेबल दीपक गाडगे यांनी रस्त्यावर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली पाहिली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी कोणतीही वेळ न दवडता संबंधित व्यक्तीस तात्काळ राव नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल केले.
वेळेत उपचार मिळाल्याने संबंधित रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य झाले. रुग्णाचे नाव दत्तात्रय रणधावे (वय 47 वर्षे, रा. चरोली) असे असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी सांगितले की, पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता आणि मानवतावादी दृष्टिकोन अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या वेळेवरच्या मदतीमुळे रुग्णाचा जीव वाचला.
या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षतेचे, संवेदनशीलतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!