Homeताज्या बातम्याराहुरी तालुक्यातील वांबोरी फाटा येथे आणखी एकाचा बळी. अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा...

राहुरी तालुक्यातील वांबोरी फाटा येथे आणखी एकाचा बळी. अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज लाईव्ह न्यूज 9730170965

अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण अधिक झाले आहे. आणि अपघात काही बंद होईना. गेल्या आठवड्याभरात बऱ्याच जणांचा बळी गेला असताना, बुधवारी दिनांक 10 ला पुन्हा एका तरुण व्यक्तीला ट्रकने धडक दिल्या कारणाने त्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे येथून आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या या तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात सांगतात व्यक्त केला जात आहे. सागर साहेबराव रणदिवे वय 25 राहणार पाथर्डी. सध्या राहणार वरवंडी असे या तरुणाचे नाव आहे. तो नगर येथील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात होता. जात असताना नगर मनमाड रोड लगत असणाऱ्या अंबरी फाटा परिसरात एका अज्ञात ट्रकने त्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला . गेल्या आठवड्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक राहुरी खुर्ची प्रकाश साबळे सर यांचा अपघात झाला होता त्या ते मृत्युमुखी पडले होते. त्या अगोदर एका बलमी नामक तरुणाचा बळी गेला होता. या अपघातांमुळे आंदोलन सुरू असतानाच काल महामार्गावर आणखी एक बळी गेला. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच महसूल प्रशासनावर मोर्चा काढत रस्त्याबाबत असलेले अडचणी सर्वस्व येथील अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यानंतर प्रशासन यावर काय भूमिका घेणार आहे या भूमिकेकडे सर्व सामान्य वर्गाचे तसेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ट्रेडिंगच्या बहाण्याने १.४० कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला साताऱ्यातून बेड्या

​पुणे: शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषण...

महाराष्ट्र दिनी पुण्यात ‘पर्यावरण’ रणकंदन; ५२९ वारसा वृक्षांच्या कत्तलीविरोधात शेकडो पुणेकर रस्त्यावर

पुणे | १ मे २०२६: एकीकडे संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करत असताना, पुण्यात मात्र पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. गणेशखिंड...

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत. पुणे बातम्या

सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त. पुणे...

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

​पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; पोलीस संचलन मैदानात दिमाखदार संचलन आणि गौरव सोहळा

​पुणे: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवाजीनगर येथील...

error: Content is protected !!