Homeताज्या बातम्यालोहार समाजाच्या न्याय्य मागण्यांना विधानसभेत आवाज; आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या जाहीर...

लोहार समाजाच्या न्याय्य मागण्यांना विधानसभेत आवाज; आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन

माढा : मुंबई येथील आझाद मैदानावर सखल लोहार समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या साखळी उपोषणाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेत प्रभावीपणे आवाज उठवणारे माढा तालुक्याचे आमदार मा. अभिजीत आबा पाटील यांचा सखल लोहार समाजाच्या वतीने जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
लोहार समाजाच्या विविध न्याय्य मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार अभिजीत आबा पाटील यांनी विधानसभेत ठोस भूमिका मांडत समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल समाजबांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
लोहार समाजाच्या हक्काच्या लढ्याला बळ देणारे नेतृत्व म्हणून मा. अभिजीत आबा पाटील यांचे समाजाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. हा सत्कार सोहळा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, लोहार समाजाच्या एकजुटीचा आणि न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षाचा गौरव असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
यावेळी महाराष्ट्रातील सर्व लोहार समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्कार सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजक :
मा. दादासाहेब कळसाईत
मा. महेश दादा लोहार
मा. आबासाहेब कळसाईत
सखल लोहार समाज, महाराष्ट्र राज्य

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली. पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते जोडले. पुणे बातम्या

कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

भारती विद्यापीठ हॉस्पिटलला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा दणका: ४३ हजार रुपयांचे बिल कमी करत...

पुणे: पुण्यातील नामांकित भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणे शाखेने यशस्वी पाठपुरावा करत एका गरीब गरजू रुग्णाला...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात. पुणे बातम्या

विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

error: Content is protected !!