Homeक्राईमवानवडी कब्रस्तानमधून बालकाचे प्रेत गायब :भीमांश क्रांती सेना अल्पसंख्याक पुणे शहराचे अध्यक्ष...

वानवडी कब्रस्तानमधून बालकाचे प्रेत गायब :भीमांश क्रांती सेना अल्पसंख्याक पुणे शहराचे अध्यक्ष मा. हनिफ भाई शेख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पुणे– वानवडी कब्रस्तानमधून बालकाचे प्रेत गायब : दोषींवर कारवाईची मागणी वानवडी पोलिस ठाण्यात आज एक गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रामटेकडी वानवडी येथील मुस्लिम बागेनूर कब्रस्तान दफनभूमीतून एका लहान मुलाचे प्रेत गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, भीमांश क्रांती सेना अल्पसंख्याक पुणे शहराचे अध्यक्ष मा. हनिफ भाई शेख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी या प्रकारची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या प्रसंगी, भीमांश क्रांती सेना अल्पसंख्याक पुणे शहराचे उपाध्यक्ष मा. माधव पवार आणि वानवडी गाव प्रभाग क्र. 25 चे अध्यक्ष मा. असिफ भाई खान यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता असून, पोलिस प्रशासनाने तातडीने तपास करून जबाबदार व्यक्तींना शोधून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू; सुप्रिया सुळे

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू; सुप्रिया सुळे मुंबई, दि.५ (शशिकांत पाटोळे) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क कार्यालयाचेही उत्साहात...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क कार्यालयाचेही उत्साहात उद्घाटन पुणे, औंध-बोपोडी दि.५ (शशिकांत पाटोळे) : केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर...

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न २०० डॉक्टरांची उपस्थिती; डॉ. परवेझ ग्रँट यांना...

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न २०० डॉक्टरांची उपस्थिती; डॉ. परवेझ ग्रँट यांना प्रथम ‘स्वराज्य आरोग्यभूषण पुरस्कार २०२६’ वाघोली : स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा २०२६–२०२८ या...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: दरोडा, घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या;...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: दरोडा, घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या; १२ गुन्हे उघडकीस! ​पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२६) - पुणे ग्रामीण...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने केला दंड ​पुणे: मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा करून, शांततेस बाधा निर्माण करत...

error: Content is protected !!