Homeताज्या बातम्याशिर्डीत 10 जानेवारीला साई जीवनगौरव पुरस्कार सोहळा

शिर्डीत 10 जानेवारीला साई जीवनगौरव पुरस्कार सोहळा

शिर्डीत 10 जानेवारीला साई जीवनगौरव पुरस्कार सोहळा

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई जीवनगौरव समाज भूषण पुरस्कार वितरण समारंभ 2026 हा राष्ट्रीय पातळीवरील पहिलाच भव्य दिव्य स्वरूपातील पुरस्कार दिनांक 10 जानेवारी 2026 वार शनिवार ठीक सकाळी दहा वाजता साईच्या पावन पवित्र भूमी शिर्डीत परिवार लॉन्स बँकेत वॉल न्यू रिंग रोड सिटी मार्केट शेजारी शिर्डी मध्ये होत आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यात साई जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. या सुंदर क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपणही आपले नाव नोंदणी करून पुरस्काराचे धनी व्हावे असे आव्हान साई जीवनगौरव पुरस्कार निवड समितीचे मुख्य आयोजक सुदाम संसारे सर यांनी केली आहे.
या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील सुमारे सातशे ते आठशे लोकांची उपस्थिती राहणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास सिने क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीज व सामाजिक क्षेत्रातील नामवंत समाजसेवक व प्रसिद्ध उद्योजक उपस्थित राहून त्यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य व इतरही राज्यातील वेगवेगळ्या 36 प्रकारच्या क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्ती व संस्थांना संधी मिळणार आहे. पुरस्कारार्थी मान्यवरांना हा मानाचा समानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवरील आहे म्हणून यास अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. तसेच आलेल्या एकूण महिलांमधून त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढून बारा भाग्यवान महिलांची निवड करून बारा भाग्यवान महिलांना बारा पैठणी साड्या देण्यात येणार आहेत. तसेच आलेल्या पुरुषांमधून 12 पुरुषांच्या चिठ्ठ्या काढून बारा भाग्यवान पुरुषांना पॅन्ट व शर्ट पीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शेवटी पंचपक्वनाचे भोजन दिले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

error: Content is protected !!