Homeताज्या बातम्याशिर्डीत भव्य दिव्य साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा.श्री.सुदाम संसारे.सर.

शिर्डीत भव्य दिव्य साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा.श्री.सुदाम संसारे.सर.

शिर्डीत भव्य दिव्य साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा.श्री.सुदाम संसारे.सर. 2025

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज9730170965.

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित.*साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार. 2026*.हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा.दिनांक. 10.जानेवारी. वार.शनिवारी. रोजी सकाळीच ठिक. 10:00 वाजेपासून ते दुपारी 3:00.वाजेपर्यंत चालणार आहे.साई च्या पावन भुमित शिर्डीत होत आहे.हा अतिशय सुंदर व शानदार पुरस्कार सोहळा शिर्डी मधील अलिशान आशा *परिवार लाॅन्स,बॅंकेट हाॅल. न्यु रिंग रोड,सिटी मार्केट शेजारी शिर्डीत. इंडियन पेट्रोल पंपा पासुन जवळच होत आहे*.या पुरस्कार सोहळ्यास पुर्ण महाराष्ट्र राज्यातील व कर्नाटक,मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातील मान्य वर येणार आहेत. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रीय पातळीवरील आहे.तसेच हा *साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार. अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा, सन्मानाचा,व श्रद्धेचा समजला जातो.हा पुरस्कार सोहळा शिर्डीत* पहिल्यांदाच होत आहे.म्हणून या पुरस्कार सोहळ्यासाठी खुपच गर्दी होत आहे.हा पुरस्कार आपण सिनेमात क्षेत्रातील,सामाजिक क्षेत्रातील,शिक्षण क्षेत्रातील,राजकीय क्षेत्रातील,पत्रकारिता क्षेत्रातील,वैद्यकीय क्षेत्रातील,कृषीविषयक क्षेत्रातील,क्रिडा क्षेत्रातील,लघुउद्योग क्षेत्रातील,आध्यात्मिक क्षेत्रातील,कला क्षेत्रातील,साहित्यिक क्षेत्रातील,काव्य क्षेत्रातील,नृत्य क्षेत्रातील,मेकअप क्षेत्रातील,कॅमेरामन क्षेत्रातील,लेखक क्षेत्रातील,निर्माता,दिग्दर्शक,कोरिओग्राफर क्षेत्रातील,तसेच कायदा व संरक्षणविषयक क्षेत्रातील व इतर सर्व क्षेत्रातील म्हणजे तमाशा,नाटक,जागरण गोंधळी,जादूगार याही क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करीत आहेत व केलेले आहे आशा सर्व मान्य वरांना या विशेष *साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्काराने* सिनेमात क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीज व सामाजिक क्षेत्रातील नामवंत समाज सेवक मंडळी व आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत महंत व मठाधिपती महाराज,प्रसिद्ध उद्योजक. च्या हस्ते तसेच यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरीत करण्यात येत आहेत. या अलिशान व शानदार पुरस्कार सोहळ्यास पुरस्कार सोहळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.सुदाम संसारे.सर,उपाध्यक्षा.मा.सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम,सल्लागार. मा श्री.डाॅ.अजय वारुळे.सर,सचिव. मा.सौ.अर्चना परदेशी.मॅडम,संयोजक.मा श्री.राजेश काळे सर,सरचिटणीस. मा.श्री.संभाजीराव खैरे.सर,सह संयोजक.मा.सौ.राजनंदिनी अहिरे मॅडम. तसेच सदस्य. मा.सौ.कविता वडनेरकर मॅडम,श्री.सलिम सौदागर मा.कांचन शिरभे मॅडम,सर,सौ.निशा गवांडे मॅडम,मा.आरती बारवसे मॅडम, मा.श्री.माधवराव वानखडे सर,श्री.मयुर शिंदे.सर,प्रसिद्धी प्रमुख. मा.श्री.वजीर शेख सर, मा.रामभाऊ आवारे सर मा.श्री.शाम जाधव सर मा.शंकरराव कन्हेरकर सर,मा.श्री.दिपक. गरुड सर, तसेच मा.सौ.पायल राजगुरु मॅडम ,मा .प्रतिभा प्रमोद मॅडम, मा कु.अनुश्री खांडेकर मॅडम,मा.प्रिया रजपुत मॅडम, मा.सौ.सुनंदा सुर्यवंशी मॅडम,मा.विदया ठाकुर मॅडम,मा डाॅ.विदयाश्री मांडवकर मॅडम,मा.श्रीमेसवाल मॅडम,मा.पुजा मोरे.मॅडम,मा अंजली महाले मॅडम, मा.प्रिया उशिरे मॅडम,मा.मंगला विरशिद मॅडम,मा.जिविका सोनार मॅडम,मा.मिनाक्षी इचके मॅडम,मा श्री.विलासराव पंडित सर, मा श्री.शिवाजीराव डोंगरे सर ,मा श्री.असलम रंगरेज सर.,मा.नेहा कडु मॅडम,मा.शिल्पा पवार मॅडम,मा.किरण वाघ मॅडम,तसेच संपूर्ण सोहळा समितीतील सदस्य या पुरस्कार सोहळ्यास अतिशय प्रामाणिक पणे परिश्रम घेत आहेत. तरी ज्या वरील पैकी क्षेत्रातील मान्यवर यांना आपल्याला ही हा मानाचा व प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा व श्रद्धेचा. पुरस्कार हवा असेल तर लवकरात लवकर. *9689467506*.या मोबाईल नंबर वर संपर्क करावा व आपला पुरस्कार निश्चित करावा तरी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन श्री.सुदाम संसारे.सर यांनी सर्वांनाच केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण...

पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२६): पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत २५,००,०००/- रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली...

कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई: भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कामगिरी

सविस्तर बातमी: ​पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे. ​दिनांक २३/०७/२०२६...

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

error: Content is protected !!