Homeताज्या बातम्याशिवाजीनगर कोर्टाबाहेरील मंदार किवळे हल्लाप्रकरण: ६ आरोपी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील मंदार किवळे हल्लाप्रकरण: ६ आरोपी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

पुणे; दि. २६ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात बुधवारी (२५ नोव्हेंबर २०२६) मंदार किवळे याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासांत ६ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी होणार आहे.

कात्रज येथील शुभम चव्हाण खून प्रकरणातील आरोपी मंदार किवळे सुनावणीसाठी शिवाजीनगर न्यायालयाजवळ आला असताना दुपारी सुमारास दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून कोयत्याने वार केले. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन पिस्तूल आणि मॅगझिन जप्त केले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांद्वारे शोधमोहीम राबवून दौंड, डेक्कन, आंबेगाव पठार आणि अष्टविनायक मार्गावरून संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात यातील दोघांचा प्रत्यक्ष हल्ल्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.

शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील पूर्ववैमनस्य आणि बदल्याच्या भावनेतून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मंदार किवळे हा अलीकडेच जामिनावर बाहेर आला होता.

गंभीर जखमी झालेल्या मंदार किवळे याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे विविध वृत्तांत समोर आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यातील वनक्षेत्रातील कथित बेकायदा वृक्षतोडीविरोधात आंदोलनाला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा!

पुणे : कोंढवा परिसरातील वनक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात छेडण्यात आलेल्या आंदोलनाला 'रुग्ण हक्क संघर्ष समिती'ने आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? ६ हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदात केले १५ वार!

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? ६ हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदात केले १५ वार! पुणे; दि. २५ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार झाल्याची...

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश!

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्यात वैध बाईक टॅक्सी...

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून!

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्याच्या आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव राजगुरूनगर;...

error: Content is protected !!