Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांचे कैवारी बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीत चक्काजाम आंदोलन!

शेतकऱ्यांचे कैवारी बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीत चक्काजाम आंदोलन!

✍️ सहसंपादक – शिवाजी दवणे, 9730170965
📰 Crime Maharashtra News

राहुरी (जि. अहमदनगर) – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह हमीभाव आणि विविध मागण्यांसाठी 24 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत राहुरीतील अहिल्यानगर-मरकड यार्डजवळील मनमाड हायवेवर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

हे आंदोलन शेतकऱ्यांचे कैवारी, दिव्यांगांचे नेते मा. बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आयोजित करण्यात आले असून, राहुरी तालुक्यातही आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे.

आज यासंदर्भात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व तहसीलदार यांना अधिकृत निवेदन देण्यात आले. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी न मिळाल्यामुळे हे चक्काजाम आंदोलन होत आहे.

मा. बच्चुभाऊ कडूंनी मागील दोन महिन्यांपासून विविध स्वरूपातील आंदोलने – उपोषण, उतारा कोरा आंदोलन, पायी मोर्चा – केल्यानंतरही सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आता शेतकरी रस्त्यावर उतरत आहे.

या आंदोलनाला माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे, प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन, शेतकरी, मेंढपाळ, शेतमजूर, दिव्यांग आणि इतर संघटनांचा पाठिंबा लाभला आहे.

📣 प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे पाटील यांनी सर्व शेतकरी, दिव्यांग आणि नागरिकांना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

🧑‍🤝‍🧑 उपस्थित मान्यवर:
जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, तालुका अध्यक्ष योगेश लबडे, उपाध्यक्ष विजय म्हसे, सल्लागार बाबुराव शिंदे, चंद्रकांत रेबडे, महेश शेलार, रमेश शेलार, जुबेर मुसानीं, विजय सूर्यवंशी, फिरोज मन्सुरी, संजय देवरे व इतर पदाधिकारी.

🛑 24 जुलै – सकाळी 9 वाजता
📍 अहिल्यानगर मार्केट यार्डजवळ
🚧 चक्काजाम आंदोलन – शेतकऱ्यांच्या न्यायासाठी!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई: भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कामगिरी

सविस्तर बातमी: ​पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे. ​दिनांक २३/०७/२०२६...

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

error: Content is protected !!