Homeक्राईमशाखा युनिट ३ ची कारवाई: सिंहगड रोड पोलीस हद्दीतील तडीपार आरोपी अटकेत

शाखा युनिट ३ ची कारवाई: सिंहगड रोड पोलीस हद्दीतील तडीपार आरोपी अटकेत

पुणे – दिनांक २१ जुलै २०२५ रोजी, सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अभिलेखावरील तडीपार आरोपीस पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली.

पोलीस वरिष्ठांच्या निर्देशानुसार पुणे शहरातील तडीपार, मोक्का, व पाहीजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई सुरू होती. त्या अंतर्गत, युनिट-३ चे पो.हवा कैलास लिम्हण आणि पो.शि. तुषार किंद्रे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की तडीपार घोषित आरोपी गणेश दिलीप म्हसकर (रा. रामनगर, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) हा आपली पत्नीला कामावर सोडण्यासाठी संतोष हॉल, सिंहगड रोड परिसरात येतो.

सदर ठिकाणी सापळा रचून पोलीस पथकाने आरोपीस ताब्यात घेतले. अधिक चौकशीत आरोपीने कोणतीही परवानगी न घेता पुणे शहरात आलेले असल्याचे कबूल केले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत त्यास सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

✅ ही यशस्वी कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

मा. श्री. पंकज देशमुख (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर)

मा. श्री. निखिल पिंगळे (उप पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर)

मा. श्री. राजेंद्र मुळीक (सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर)

👮‍♂️ कारवाई करणारे अधिकारी
भाऊसाहेब पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक),
सहा. पो.नि. ज्ञानेश्वर ढवळे,
पो.उ.नि. गणेश फरताडे,
सपोफौ पंढरीनाथ शिंदे,
पो.हवा कैलास लिम्हण, अमोल काटकर, किशोर शिंदे,
पो.शि. योगेश झेंडे, तुषार किंद्रे – गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘वृक्षाथॉन’ हाफ मॅरेथॉनचे आयोजन; पर्यावरण संरक्षण व फिटनेसचा संदेश देणारा अनोखा उपक्रम

पुणे, दि. २४ एप्रिल २०२६ – शारीरिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी कार्यरत असलेल्या वृक्षाथॉन फाऊंडेशन तर्फे VHM Edition 5.0 या उपक्रमाच्या प्रमोशनसाठी...

PCMC 60 कोटी बिलांची रांग: मुख्य लेखाधिकारी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. पुणे बातम्या

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) लेखा विभागात यावर्षी 30 मार्च रोजी 60 कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यात आलेल्या अनियमिततेची गेल्या आठवड्यात चौकशी समितीने पुष्टी...

शहरी जैवविविधतेला चालना देण्यासाठी NIBM रोड परिसरात मियावाकी जंगलाची योजना केली आहे. पुणे बातम्या

पुणे: दाट, स्थानिक वृक्षारोपणाद्वारे शहरी जैवविविधता बळकट करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे वन विभाग आनंदवन फाउंडेशनच्या सहकार्याने NIBM रोडलगत एक हेक्टर जागेवर...

पुणे शहरात अमलीपदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई; परिमंडळ-७ मध्ये ११ आरोपी जेरबंद

पुणे, दि. २७ एप्रिल २०२६ – पुणे शहर पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विशेष मोहिमेत परिमंडळ-७ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांच्या विशेष...

पुणे शहरात अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद

पुणे, दि. २७ एप्रिल २०२६ – पुणे शहर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक १ ने सहा महिन्यांपासून पाहिजे असलेल्या एका फरार आरोपीला अटक...

error: Content is protected !!