Homeताज्या बातम्याअल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या २ दलालांना अटक

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या २ दलालांना अटक

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २४ फेब्रुवारी २०२६ : अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष आणि धाकदपटशा दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून तिच्या वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून ठरावीक रक्कम स्वतःसाठी घेऊन उपजीविका करीत असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या कक्षाने केलेल्या कारवाईमधून समोर आला आहे.

शहरातील एका इमारतीच्या सदनिकेत हा वेश्याव्यवसाय सुरू होता. यावेळी एका पीडित अल्पवयीन मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका करून दोघा दलालांना अटक करण्यात आली.

गुलनाज रफिक शेख (वय २५), इस्माईल इब्राहीम खान (वय ३२, रा. दोघे भाग्योदयनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिस हवालदार तुषार भिवरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवापोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कायद्यासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा हडपसर मध्ये छापा; ५ तरुणींची सुटका

पुणे: हडपसर परिसरातील एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलीस गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. 'एस.पी. बॉडी फिटनेस' या मसाज सेंटरवर टाकलेल्या छाप्यात...

“झाड वाचवा, पुणे वाचवा” — नगर रोड परिसरातील वृक्षतोडीविरोधात संताप

पुणे | नगर रोडवरील आगाखान पॅलेससमोरील रस्त्यालगतची झाडे विनाकारण कापण्यात आल्याचा आरोप करत पुणे पँथर सेनेचे अध्यक्ष Sachin Bhosale यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली...

हडपसर, खराडी येथे पीएमसीच्या जलप्रकल्पाचे काम डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे पुणे बातम्या

पुणे : शहरातील हडपसर, खराडी आणि इतर काही भागातील नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) न्याय्य पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहतुकीच्या लाईन टाकण्याचे...

महिलेच्या हत्येप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर 5 दिवसांनी महाराष्ट्रातील तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला. पुणे...

पुणे - एका युवतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी गुरुवारी रात्री थेरगाव येथील गणराज कॉलनी येथे एका १९ वर्षीय...

महा सलग 11व्या वर्षी भ्रष्टाचाराच्या चार्टमध्ये अव्वल: NCRB 2024 डेटा | पुणे बातम्या

पुणे: 2024 मध्ये भारतात पुन्हा एकदा सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे महाराष्ट्रात नोंदली गेली, जे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तामिळनाडूच्या जवळपास दुप्पट आहेत.बुधवारी जाहीर झालेल्या 2024 च्या...

error: Content is protected !!