Homeताज्या बातम्याआर्किटेक्ट,सुरज इघे यांना शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार.

आर्किटेक्ट,सुरज इघे यांना शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार.

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965.

अहिल्यानगर येथे दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी अखिल लोहार समाज विकास संघ आणि लोहार युथ फाऊंडेशन यांचे वतीने राज्यस्तरीय वधु वर मेळावा व गुणवंतांचा सत्कार आयोजित कार्यक्रमांमध्ये आर्किटेक्ट, सुरज बाळासाहेब इघे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही जे एन टी ओबीसींचे राज्याचे जॉईट डायरेक्टर संतोष हराळे साहेब, मुंबई विद्यापीठाचे भटके विमुक्त अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर सत्यनारायण कोठे, अखिल लोहार समाज विकास संघ राज्याध्यक्ष संदीप दादा थोरात, लोहार युथ फाउंडेशनचे राज्याध्यक्ष किशोरभाऊ सोनवणे, मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक हर्षल आगळे, महसूल अधिकारी राजेंद्र लाड, पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, मा. नगराध्यक्ष राहुरी नगरपरिषद दशरथराव पोपळघट, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष कौसे, सोमनाथ हरेल, प्राध्यापक प्रभाकर लाड यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्काराने गौरविण्यात आले ८ जुलै २०२४ रोजी सुरज ने चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, फिलिपिन्स, थायलंड, श्रीलंका, इराण, आणि सिंगापूर अशा पंधरा देशांमध्ये स्पर्धक आणि तज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. निप्पॉन पेंट इंडियाचे प्रमुख मार्क टायटस यांचे शुभ हस्ते सुवर्ण करंडक आणि रोख ५०,००० रुपयांचे पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर घटनेनंतर भोर, राजगडमध्ये बंद पाळण्यात आला. पुणे बातम्या

पुणे : नसरापूर गावात तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्कार-हत्येच्या निषेधार्थ भोर आणि राजगड येथील रहिवाशांनी रविवारी बंद पाळला आणि अटक केलेल्या ६५ वर्षीय...

मोहोळ यांची महा ऑलिम्पिक संघटनेच्या प्रमुखपदी निवड पुणे वार्ता

पुणे : बालेवाडी क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणी व सर्वसाधारण सभेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची...

नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ स्वारगेटवर ‘रास्ता रोको’; आरोपीला फाशी देण्याची मागणी

पुणे: नसरापूर येथे एका चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद आज पुण्यात उमटले. या घृणास्पद कृत्याचा निषेध...

​पुणे: खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला बेकायदेशीर पिस्तूलासह अटक; येवलेवाडी पोलिसांची कारवाई

​पुणे: पुणे शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत कोंढवा-येवलेवाडी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत, हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील...

विश्रांतवाडी परिसरातील धानोरी भागात ‘कोयता गॅंग’ सक्रिय; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे : विश्रांतवाडी येथील धानोरी भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ‘कोयता गॅंग’ सक्रिय असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी हातात कोयते घेऊन...

error: Content is protected !!