Homeताज्या बातम्यागॅस बिल अपडेटच्या बहाण्याने फसवणूककरण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची १५ लाख रुपयांची ऑनलाइन...

गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने फसवणूककरण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची १५ लाख रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक

गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी (शशिकांत पाटोळे) : एमएनजीएल गॅसचे बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची १५ लाख रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली. हा प्रकार पिंपरीतील उद्यमनगर येथे घडला.

याप्रकरणी एका व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राकेश पटेल आणि दशरथ वालेकर या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीला व्हॉट्सॲपवर एक नोटीस आली होती, ज्यामध्ये बिल न भरल्यामुळे गॅसजोड बंद केले जाईल, असे म्हटले होते. फिर्यादीने खात्री करण्यासाठी संपर्क साधला असता, आरोपीने त्यांना १० रुपये भरण्यास सांगून कार्डची माहिती मिळवली. ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचे भासवून आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यातून तब्बल १५ लाख रुपये काढून घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा प्रस्ताव सरकारकडे परत; जूनमध्ये मंत्रिमंडळाच्या मंजुरीची शक्यता Pune News

पुणे: फ्लॅट मालकांसाठी "व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड्स" लागू करण्याचा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारकडे पुन्हा सादर करण्यात आला आहे आणि मंत्रिमंडळाने जूनमध्ये त्याचा आढावा घेतला जाण्याची...

वडगावशेरी आणि विमाननगर येथील रहिवाशांना पाण्याचे तीव्र संकट, टँकरवर अवलंबित्व वाढले आहे. पुणे बातम्या

पुणे : पूर्व शहरातील वडगावशेरी आणि विमाननगर भागातील पाणीपुरवठ्याची समस्या उन्हाळ्याच्या प्रारंभीच तीव्र झाली असून, असंख्य गृहनिर्माण सोसायट्यांना महागड्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.विमाननगरमध्ये,...

महापौरांनी नागरी प्रशासन, शहर पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी, शाळांजवळ सीसीटीव्ही पाळत ठेवण्याची सूचना केली; सुरक्षा...

पुणे : नसरापूर, म्हाळुंगे आणि इतर भागात अलीकडच्या काळात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सीसीटीव्ही पाळत ठेवण्याच्या यंत्रणेचे सविस्तर ऑडिट करण्याचे निर्देश नगराध्यक्षा मंजुषा...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत पुण्यातील तंत्रज्ञांची ६२ लाख रुपयांची फसवणूक. पुणे बातम्या

पुणे : सिंहगड रोड येथील एका सॉफ्टवेअर अभियंत्याची (४९) ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ६२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी...

शिक्षिकेने केकची ऑनलाइन ऑर्डर दिली, तिने फसव्या नंबरवर कॉल केल्याने 1.3 लाख रुपये गमावले....

पुणे: आपल्या पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ऑनलाइन केक ऑर्डर करण्यासाठी एका खासगी शाळेतील शिक्षिकेला (51) 1.31 लाख रुपये मोजावे लागले कारण तिने 31 जानेवारी...

error: Content is protected !!