Homeक्राईमकात्रज भागात अमली पदार्थ विक्री करणारा गजाआड, एक लाखांचे चरस जप्त

कात्रज भागात अमली पदार्थ विक्री करणारा गजाआड, एक लाखांचे चरस जप्त

पुणे–अमली पदार्थ विक्री प्रकरणात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून चरस, मोबाइल संच, रोकड असा एक लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शिवलिंग नागनाथ आवटे (वय ३९, रा. शंभू रेसीडन्सी, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून ९८ ग्रॅम चरस, दोन मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. आवटे पुणे-सातारा रस्त्यावरील मांगडेवाडीत अमली पदार्थ विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे चरस सापडले. आवटेने चरस कोठून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेस इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे आदी पोलिसांनी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट २ कडून अटक

पुणे: पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या कडक सूचनांच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने एक महत्त्वाची कामगिरी...

राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६ जाहीर! ​ह.भ.प. संतदास उपाख्य श्री. पुरुषोत्तम...

आळंदी देवाची: अभंगकार ह.भ.प. संतदास उपाख्य श्री. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या साहित्यातील बहुमोल योगदानाची दखल घेऊन त्यांना "राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६"...

चंदुकाका सराफ ज्वेलर्सची १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

पुणे: प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे भासवून चंदुकाका सराफ, चंदननगर यांची फसवणूक करून १४,७८,७६०/- रुपये किमतीची १०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे घेऊन फरार झालेल्या मुख्य...

डिजीटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार: पुण्यातील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १० कोटी ७४ लाखांची फसवणूक;...

पुणे: डिजीटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पुणे सायबर...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: ३ गावठी अग्निशस्त्र व १ जिवंत काडतूसह तीन आरोपी...

घटनेची पार्श्वभूमी व कारवाई ​दिनांक १०/०८/२०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी धोत्रे, सचिन गाडे व सुभाष मोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत...

error: Content is protected !!