Homeक्राईमगट क्रमांक ७२, कोळवडी (साष्टे) गावातील रस्त्यावरून मुरूम चोरी, शासकीय मालमत्तेची नासधूस...

गट क्रमांक ७२, कोळवडी (साष्टे) गावातील रस्त्यावरून मुरूम चोरी, शासकीय मालमत्तेची नासधूस व अनधिकृत उत्खनन प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

दि. १९ जुलै २०२५ रोजी पत्रकार आमिर शेख यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोळवडी साठे (गट क्रमांक ७२) येथील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात मुरूम चोरी, शासकीय मालमत्तेची नासधूस व बेकायदेशीर उत्खनन प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी पुणे, तहसीलदार हवेली आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार ई-मेलद्वारे सादर केली होती.

सदर तक्रारीस दि. २३ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडून “संबंधित विभागांकडे पाठविण्यात आली आहे” अशी अधिकृत ई-मेल उत्तराद्वारे दखल घेण्यात आली आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेस गती मिळण्याची अपेक्षा आहे.

पत्रकार आमिर शेख यांनी या प्रकरणातील ५.९ एमबीचा पुरावा स्वरूपात पीडीएफ देखील सादर केला असून, त्यामध्ये छायाचित्रे व घटनास्थळाचे पुरावे दिले आहेत.

यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने तत्काळ गुन्हा दाखल करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज’मार्फत करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

कोथरूड पोलिसांची धडक कारवाई: विक्रीसाठी आणलेली २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह एकास अटक;...

​पुणे: कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे असा...

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बेळगावातून अटक; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

​पुणे: गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव (कर्नाटक) येथून जेरबंद केले आहे. राजश्री राजेश तुडयेकर...

हातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल...

पुणे: लोहगाव परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच...

error: Content is protected !!