Homeक्राईमताहाराबाद यात्रेत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद पाच दिवस पोलीस कस्टडी

ताहाराबाद यात्रेत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद पाच दिवस पोलीस कस्टडी

ताहाराबाद यात्रेत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद*
*पाच दिवस पोलीस कस्टडी
सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 21 7 2025 पासून 24 7 2025 पर्यंत श्रेष्ठ संत महिपती महाराज यांची यात्रा सुरू होती . सदर यात्रेदरम्यान भाविकांना दरोडा टाकून लुबाडण्याच्या उद्देशाने काही महिलांची व पुरुषांची टोळी यात्रेत आलेली आहे अशी गोपनीय माहिती दिनांक 23 7 2025 रोजी दुपारच्या सुमारास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती .
सदर माहितीच्या अनुषंगाने शासकीय पंचांसह छापा कारवाई केली असता
1)संगीत सुभाष गायकवाड वय 45 वर्षे
2)परिगा नाना राखपसरे वय 60 वर्षे
3)सरस्वती दत्तू खंदारे वय 52 वर्षे
रा अशोकनगर श्रीरामपूर

4)मोनिका अशोक चव्हाण वय 19 वर्षे
5)सहारा प्रशांत चव्हाण वय 19 वर्षे
दोन्ही रा. भानस हिवरा ता. नेवासा
6)असलम अकबर शेख , वय 39 वर्ष

हे दरोडाच्या पूर्वतयारीने मिळून आल्याने त्यांच्यावर भारतीयांनी संहिता कलम ३१० अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना मान्य न्यायालयाकडे हजर ठेवून त्यांची पोलीस कस्टडीची मागणी केली असता सरकारी अभियंता श्री गागरे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडल्याने पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे .
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घाडगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलिस हवलदार विकास साळवे, विजय नवले ,जानकीराम खेमनर ,अशोक झिने,गणेश मैड , अंकुश भोसले ,नदीम शेख , इफ्तिकार सय्यद, महिला पोलीस शिपाई वंदना पवार ,मीना नाचन श्रीरामपूर आरसीबी पथक चे हवालदार सुनील वाघचौरे व आरसीपी पथक यांनी केली .
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व इफ्तेकार सय्यद करत आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हजरत शाहदावल बाबा र.है. दर्गाह येथे रोशन बेग कर्नाटक मंत्री यांची भेट

पुणे प्रतिनिधी इरफान सय्यद पुण्यातील सुप्रसिद्ध 812 वर्ष पूर्व ऐतिहासिक नवसाला पावणाऱ्या हजरत शाहादावल बाबा रहमतुल्लाह अलैह दर्गाह शरीफ येरवडा पुणे येथे माननीय...

डिजिटल अटक फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ नागरिकाचे 18 लाख रुपयांचे नुकसान. पुणे बातम्या

पुणे: काळेपडळ येथील ६४ वर्षीय रहिवासी या वर्षी ८ ते १५ एप्रिल दरम्यान डिजिटल अटक फसवणुकीत सायबर गुन्हेगारांकडून १८ लाख रुपये गमावले.याबाबत ज्येष्ठ नागरिकाने...

मॅट्रिमोनियल साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे लाखोंची फसवणूक; सराईत आरोपी अटकेत

पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॅट्रिमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात...

पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या अधिक विद्यार्थ्यांनी ‘जादा फी’चा परतावा मागितला आहे. पुणे बातम्या

पुणे: कथित जादा शुल्क वसुलीच्या निषेधार्थ बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी आयएलएस विधी महाविद्यालयातील आणखी विद्यार्थ्यांनी अनधिकृत शुल्काचा परतावा मिळावा यासाठी अर्ज सादर...

error: Content is protected !!