Homeताज्या बातम्यादिव्यांग महिलेला झालेल्या अमानवीय वागणुकीचा निषेध – पुणे महापालिका आयुक्तांविरोधात कारवाईची मागणी.

दिव्यांग महिलेला झालेल्या अमानवीय वागणुकीचा निषेध – पुणे महापालिका आयुक्तांविरोधात कारवाईची मागणी.

दिव्यांग महिलेला झालेल्या अमानवीय वागणुकीचा निषेध – पुणे महापालिका आयुक्तांविरोधात कारवाईची मागणी

पुणे:: आज दिनांक १९ जून २०२५ रोजी दिव्यांग विकास फाउंडेशन, मुंबई या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील एका गंभीर घटनेचा निषेध करणारे निवेदन सादर करण्यात आले. संबंधित घटनेत एका दिव्यांग महिलेसोबत झालेल्या अमानवीय, लज्जास्पद आणि अपमानास्पद वागणुकीचा आरोप केला गेला असून, या प्रकरणात महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

संस्थेच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, दिव्यांग महिलांना मिळणाऱ्या कायदेशीर अधिकारांकडे दुर्लक्ष करत त्यांच्यावर अन्यायकारक वागणूक दिली गेली. संबंधित अधिकार्‍यांनी महिलेला अपमानास्पद शब्द वापरून तिच्या आत्मसन्मानावर घाला घातला.

या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कारवाईसाठी पुढील पावले उचलली जात आहेत:

आयुक्त नवल किशोर राम यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याची तयारी

राष्ट्रीय दिव्यांग आयोग, पंतप्रधान कार्यालय आणि नीती आयोगाकडे तक्रार

जनआंदोलन व उपोषणाची तयारी

ही घटना केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण दिव्यांग समाजाच्या हक्कांवर होणारा घाला असून, याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू.

निवेदन करणारे प्रमुख पदाधिकारी:

1. श्री. नरेश भोयर

2. श्रीमती मनीषा कांबळे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निगडीतील १३२ केव्ही हाय टेंशन ट्रान्समिशन टॉवरवर चढल्याने वाहतूक कोंडी, वीजवाहिनी बंद; 3 तासांनंतर...

पुणे: निगडीतील यमुनानगर भागातील 132 केव्ही हाय-टेन्शन ट्रान्समिशन टॉवरवर पोलिसांनी 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाने सोमवारी रात्री तीन तास चाललेले बचावकार्य यशस्वीरित्या संपले.अज्ञात...

ऑनलाइन शेअर ट्रेडिंग फ्रॉडमुळे 66 वर्षीय वृद्धाचे 1 कोटी रुपये गमावले | पुणे बातम्या

पुणे: सायबर चोरांनी साळुंके विहार येथील सेवानिवृत्त अभियंता (६६) यांना गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान शेअर-ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी...

​पुणे पोलिसांचा ‘ड्रग्ज मुक्त पुणे’ संकल्प; ‘ड्रग्ज फ्री पुणे’ मोबाईल ॲपचे अनावरण ​पुणे:

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालय, परिमंडळ-२ आणि पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. २० व २१ यांच्या संयुक्त विद्यमाने 'ड्रग्ज मुक्त प्रभाग व ड्रग्ज मुक्त पुणे' या...

“संघटनच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे राऊतांचे आवाहन” शिवसेना उद्धव बाळासाहेब...

पुणे, दि. 29 – शिवसेना ही केवळ सत्तेवर अवलंबून नसून तिची खरी ताकद संघटनात आहे, त्यामुळे पक्ष पराभूत होत नाही आणि पुन्हा सत्तेत येण्याची...

‘बंगालला काबाची भूमी बनू देणार नाही’ या विधानावरून संताप; उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाईसाठी मा....

पुणे: पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारसभेत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी "बंगालच्या भूमीला काबाची भूमी बनू देणार नाही" असे जे विधान केले आहे, त्यावरून मुस्लिम समाजात तीव्र संतापाची...

error: Content is protected !!