Homeताज्या बातम्यानगरसेवक निगडीत ठेकेदारांची उपस्थिती? पुणे महापालिकेच्या लॉबीतील हालचालींवर प्रश्नचिन्ह..

नगरसेवक निगडीत ठेकेदारांची उपस्थिती? पुणे महापालिकेच्या लॉबीतील हालचालींवर प्रश्नचिन्ह..

पुणे शहरातील महापौर पदाची निवड प्रक्रिया सुरू असताना महानगरपालिकेच्या इमारतीत संशयास्पद हालचाली पाहायला मिळाल्याचा दावा केला जात आहे. निवड प्रक्रियेच्या काळात काही नगरसेवकांसोबत महानगरपालिकेच्या लॉबीमध्ये तसेच काही कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने ठेकेदार उपस्थित असल्याचे चित्र समोर आले आहे.
पुणे महानगरपालिका मुख्यालयातील लॉबी, दालनं आणि कार्यालय परिसरात ठेकेदारांची वर्दळ वाढल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महापौर निवड ही लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असताना, या प्रक्रियेदरम्यान ठेकेदारांची उपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही नगरसेवकांसोबत ठेकेदारांची सतत बैठक, हालचाल आणि संपर्क सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे महापौर निवडीत कोणत्याही प्रकारचा दबाव, लॉबींग किंवा व्यवहार होत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय निरीक्षकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींच्या निर्णय प्रक्रियेत ठेकेदारांचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी घातक असल्याचे मतही व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या मान्सूनच्या सर्वाधिक २४ तासांच्या पावसाने पुणे भिजले; पुढील २४ तासांत आणखी पावसाची शक्यता...

शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत शहरात या पावसाळ्यातील सर्वाधिक 24 तासांच्या पावसाची नोंद झाली, एनडीएमध्ये 33 मिमी, त्यानंतर पाषाण (31.4 मिमी), शिवाजीनगर (30.5 मिमी)...

मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान. पुणे बातम्या

मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे पुण्यातील कात्रज परिसरात एका निवासी सोसायटीची कंपाऊंड भिंत कोसळली, किमान 14 वाहनांचे नुकसान झाले (फोटो क्रेडिट: पुणे : पुण्यात...

पाईपलाईन चाचणीत मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल |...

पुणे : पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे नव्याने बांधलेला रस्ता महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळ्यात पाईपलाईनच्या दाब चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने खराब झाला आहे.घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये...

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालचे काका रिअल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना झालेल्या धक्कादायक...

देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...

कॅम्प परिसरातील कपड्यांचे दुकान फोडणारे दोन सराईत चोर गजाआड; २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल...

पुणे: कॅम्प परिसरातील एम. जी. रोडवरील एका कपड्याच्या दुकानाची खिडकी उचकटून आत प्रवेश करत रोख रक्कम चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना लष्कर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने...

error: Content is protected !!