Homeताज्या बातम्यावरुडे पाटील उत्कृष्टता आंतरराष्ट्रीय पुरस्काराने लायन विठ्ठलराव वरुडे पाटील सन्मानित

वरुडे पाटील उत्कृष्टता आंतरराष्ट्रीय पुरस्काराने लायन विठ्ठलराव वरुडे पाटील सन्मानित

पुणे : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कार्य करणारे माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष तसेच लायन्स क्लब कात्रजचे संस्थापक लायन विठ्ठलराव वरुडे पाटील यांना वरुडे पाटील उत्कृष्टता आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
लायन्स आंतरराष्ट्रीय डिस्ट्रिक्ट 3234-डी 2 यांच्या वतीने आकुर्डी येथील ग दि माडगूळकर नाट्यगृह येथे भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल एम.जे.एफ. लायन राजेश अग्रवाल, पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन गिरीश मालपाणी तसेच लायन सुनीता मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने लायन्स क्लबचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
समारंभात मान्यवरांनी लायन विठ्ठलराव वरुडे पाटील यांच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले. ते कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे, तत्परतेने व सातत्याने काम करतात. त्यांच्या कार्यातील विश्वासार्हता ही सर्वसामान्य गरजूंसाठी लाभदायक ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळत असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना लायन विठ्ठलराव वरुडे पाटील म्हणाले की, अशा सन्मानामुळे सामाजिक सेवेची प्रेरणा व ऊर्जा मिळते. सामाजिक जबाबदारी अधिक प्रबळ होत असून भविष्यातही अधिक सचोटीने समाजसेवेचे कार्य करण्याचा प्रयत्न राहील. ज्येष्ठ व वृद्धांच्या सेवेमुळे हा सन्मान मिळाल्याने हा पुरस्कार त्यांना समर्पित करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोक्काच्या गुन्ह्यातील ८ महिन्यांपासून फरार आरोपी सोलापूरमधून जेरबंद

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने मोठी कामगिरी...

पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटमधील खुली संरक्षण जमीन कचरा डंपिंग ग्राउंड बनली आहे. पुणे बातम्या

पुणे: कॅन्टोन्मेंट भागातील मोकळ्या संरक्षण जमिनीचा कचरा टाकणे, म्हशी चरणे आणि बेकायदेशीर कामांसाठी वाढत्या प्रमाणात गैरवापर होत आहे, ज्यामुळे लष्करी अधिकारी, रहिवासी...

पुण्यात कडक उन्हामुळे डोळे, किडनी आणि आतड्यांच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. पुणे बातम्या

पुणे: तापमानात वाढ होत असताना, डोळे, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेवर परिणाम करणाऱ्या विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या शहरातील रुग्णालयांमध्ये वाढत आहे.7 मे पर्यंत,...

चांदीची साखळी व पैसे लुटल्याप्रकरणी चौघांना वारजे पोलिसांनी अटक केली. पुणे बातम्या

पुणे : कात्रज-देहू रोड बायपासच्या सर्व्हिस रोडवर २८ एप्रिल रोजी रात्री ११.३० च्या सुमारास चांदीची साखळी लुटून कर्वेनगर येथील २५ वर्षीय तरुणाला...

पीएमसी, पीएमआरडीए संयुक्तपणे पुणे भूमिगत बोगदा प्रकल्प राबवणार; संरेखन पुनरावलोकन पुणे बातम्या

पुणे : शहरातील वाहतूक प्रवाहात क्रांती घडवून आणणारा महत्त्वाकांक्षी भूमिगत बोगदा प्रकल्प आता पीएमसी आणि पीएमआरडीए संयुक्तपणे राबवणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

error: Content is protected !!