Homeआरोग्यनवीन पायऱ्या चा स्लॅब कोसळून परप्रांतीय मजूर ठार

नवीन पायऱ्या चा स्लॅब कोसळून परप्रांतीय मजूर ठार

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965
राहुरीतालुक्यातील कृषी विद्यापीठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी पायरीसाठी टाकलेला नवीन स्लॅब कोसळून एक पर प्रांतीय मजूर जागीच ठार झाल्याची घटना आज दि. २६ जुलै रोजी विद्यापीठ येथे घडली.
राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे गेल्या तीन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम चालु आहे. या कामासाठी वापरले जाणारे मटेरियल सिमेंट, गज, डस्ट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे. सदर बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. भवनामध्ये जाण्यासाठी सुमारे आठ फूट उंच पायऱ्या बनवीण्यासाठी काही दिवसापूर्वी स्लॅब टाकला होता. आज दि. २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान विकासकुमार छेदीलाल, रा. फत्तेपूर, उत्तर प्रदेश हा कामगार पायरीच्या स्लॅब खालील प्लेटा खोलत असताना अचानक सर्वच्या सर्व पायऱ्या त्याच्या अंगावर पडल्या आणि तो गंभीर जखमी झाला. सचिन धसाळ यांनी त्यांच्या रुग्णावाहीकेतून जखमी कामगाराला अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकासकुमार छेदीलाल याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. घटने नंतर ठेकेदाराने ताबडतोब एक जेसीबी मशीन बोलावुन पडलेल्या पायऱ्यांचा ढिग साफ करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
सदर आंबेडकर भवनाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर बांधकामाची पाहणी करून सखोल चौकशी करावी. तसेच विद्यापीठ प्रशासन व सदर बांधकाम ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच पुरावा नष्ट करणारा जेसीबी जप्त करून त्यावर कारवाई करावी. अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांमधूून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PCMC ची कचरा व्यवस्थापन यंत्रणा कोलमडली, कोपऱ्यांवर कचऱ्याचे ढीग साचले. पुणे बातम्या

पुनावळे येथील गृहनिर्माण सोसायटीबाहेर साचलेला कचरा पुणे : च्या तात्काळ बाद होणे गेल्या आठवड्यात घडलेल्या दुर्घटनेनंतर मोशी कचरा डेपो बंद पडल्याने शहरात ठिकठिकाणी...

दिवसा घरापासून दूर? बीएलओ शहरी मतदारांसाठी सायंकाळच्या फेऱ्या काढतील. पुणे बातम्या

पुणे : 27 वर्षीय आयटी प्रोफेशनल स्नेहा राव काम संपवून घरी परतली तेव्हा तिला कळले की सध्या सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन...

पीएमसीच्या उद्यान विभागातील 90% कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शहराच्या हिरवळीचे संरक्षण करण्यासाठी मुख्य कामकाजावर परिणाम होतो....

उद्यान विभागातील महत्त्वाची पदे रिक्त असतानाही पुण्यातील वृक्षाच्छादन झपाट्याने कमी होत आहे पुणे : ज्या वेळी शहरातील हिरवेगार झपाट्याने घसरल्याने रहिवासी आणि कार्यकर्त्यांमध्ये...

PMC 15 जुलैपासून पर्यायी दिवसाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करणार आहे, महापौरांनी सर्वपक्षीय आढावा बैठक...

पुणे : 15 जुलैपासून शहराला पर्यायी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचे संकेत नागरी प्रशासनाने सोमवारी दिले. शहराला पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी...

पावसाळ्यात प्रजननासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव पुण्यात वाढला आहे. पुणे बातम्या

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : या पावसाळ्यात उष्ण आणि दमट हवामानासह अधूनमधून पडणाऱ्या पावसाने संपूर्ण पुण्यात डासांसाठी आदर्श प्रजनन परिस्थिती निर्माण केली आहे,...

error: Content is protected !!