Homeताज्या बातम्यापुलगेट टॉयलक हॉटेलजवळ हजरत ख्वाजा गरीब नवाज (रहे.) छट्टी शरीफ यांच्या जयंतीनिमित्त...

पुलगेट टॉयलक हॉटेलजवळ हजरत ख्वाजा गरीब नवाज (रहे.) छट्टी शरीफ यांच्या जयंतीनिमित्त श्री समीरभाई सादिक सय्यद यांच्या वतीने खीर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दि. 8 जानेवारी 2026, गुरुवार रोजी संध्याकाळी 6.10 वाजता, पुलगेट टॉयलक हॉटेलजवळ हजरत ख्वाजा गरीब नवाज (रहे.) छट्टी शरीफ यांच्या जयंतीनिमित्त श्री समीरभाई सादिक सय्यद यांच्या वतीने खीर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या धार्मिक व सामाजिक उपक्रमाच्या प्रसंगी पंजेतन पवित्र संघटनेच्या वतीने श्री समीरभाई सादिक सय्यद यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
हा सन्मान पुढील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला —
पुणे शहर महिला अध्यक्षा – सौ. फरहाना शोऐब सय्यद
पुणे शहर महिला सचिव – कु. फिजा अल्ताफ शेख
पुणे शहर कार्याध्यक्षा – सौ. फलक निसार शेख
पुणे शहर कोंढवा अध्यक्षा – सौ. सना अल्ताफ शेख
यावेळी पंजेतन पवित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री हनिफभाई शेख,
महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. श्री मतीनभाई मदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच श्री कमलभाई जीतसिंह, श्री शोऐबभाई सय्यद, श्री निसारभाई शेख व इतर अनेक मित्रबंधू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी खीरचा आस्वाद घेत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सामाजिक सलोखा, धार्मिक ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम अतिशय शांततामय, यशस्वी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एका व्यक्तीने मोबाईल दुकानमालकाची १.३५ लाख रुपयांची फसवणूक केली पुणे बातम्या

पुणे : मोबाईल दुकानदाराची १.३५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा तळेगाव एमआयडीसी पोलीस शोध घेत आहेत.ही घटना 16 जून रोजी घडली. दुकान...

संशोधन परिसंस्थेच्या भविष्यावर आज पुण्यात भेटा | पुणे बातम्या

पुणे : "संशोधनामधील आत्मविश्वास: भविष्यातील संशोधक - भारत चर्चा" या विषयावरील राष्ट्रीय गोलमेज चर्चेसाठी आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि संशोधन तज्ञ सोमवारी पुण्यात...

उच्च परताव्याच्या आमिषाने किमान 22 गुंतवणूकदारांची 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या मान...

एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी माण आणि हिंजवडी परिसरातून तब्बल २२ जणांना ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील...

कमी साठ्याच्या दरम्यान पर्यायी दिवसाच्या पाणीपुरवठ्याला सामोरे जाण्यासाठी पुणे रहिवासी आपली दिनचर्या, जीवनशैली बदलतात....

NIBM रोड ॲनेक्सी भागातील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये पाणी वापर आणि वेळेबाबत सूचना. पुणे : कमी होणारे पाणी साठे आणि उशीर झालेल्या पावसामुळे नागरी...

विलंबाने, परंतु मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात. पुणे बातम्या

कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

error: Content is protected !!