Homeताज्या बातम्या“महिला आयोग अध्यक्षा आहे की महिलांचा अपमान करणारी प्रवक्ती?” शिवसेना महिला आघाडीचे...

“महिला आयोग अध्यक्षा आहे की महिलांचा अपमान करणारी प्रवक्ती?” शिवसेना महिला आघाडीचे आक्रमक आंदोलन – रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी!

पुणे (दि. ३१ ऑक्टोबर २०२५) –
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी पुणे शहराच्या वतीने आज निष्क्रिय आणि महिलांचा अपमान करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.

एक महिला असूनही आत्महत्याग्रस्त महिलेबाबत असंवेदनशील आणि अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्याकडून महिला आयोगाचे पद भूषविण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.

हे आक्रमक आंदोलन धायरी गारमाळ मुख्य रस्त्यावर असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर तसेच धायरी फाटा येथे दोन ठिकाणी एकाच वेळी घेण्यात आले.

या आंदोलनात शिवसेना महिला आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांसह, युवती सेना कार्यकर्त्या आणि शिवसैनिकांनी उत्स्फूर्त आणि आक्रमक सहभाग नोंदवला. “महिला आयोग अध्यक्ष का महिलांचा अवमान आयोग?”, “रुपाली चाकणकर राजीनामा द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

शिवसेना महिला आघाडीच्या रेखा कोंडे म्हणाल्या की,

“महिला आयोग हे महिलांच्या सन्मानासाठी असतं, महिलांचा अपमान करण्यासाठी नव्हे. रूपाली चाकणकर यांनी आपली भूमिका सिद्ध केली आहे त्या महिलांच्या हक्कांची नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या मुखपत्र आहेत!” त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा.

या आंदोलनाद्वारे शिवसेना महिला आघाडीने स्पष्ट संदेश दिला की,
“महिलांचा अवमान करणाऱ्यांना महिला समाज माफ करणार नाही – आणि शिवसेना शांत बसणार नाही!”

यावेळी ज्योती चांदरे, अमृत पठारे, रेखा कोंडे, स्वाती कथलकर, जयश्री भणगे , विद्या होडे , निकिता मारटकर, सरोज कार्वेकर, सुनिता खंडाळकर, छाया भोसले, स्नेहल पाटोळे , सविता दगडे, अमृता शिंदे, माधुरी तुपे, करुणा घाडगे, वैशाली दारवटकर, मृण्मयी लिमये, विजया मोहिते संगीता नाईक गौरी चव्हाण वर्षा खलसे नेहा कुलकर्णी, नाझ इनामदार, कविता कोंडे, माधवी हेगडे, तसेच अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!