Homeताज्या बातम्याराहुरी येथील लोहार समाजाच्या कार्यकर्त्यांनी आचार्य दिव्यानंदजी पुरी जी महाराज आर्थिक विकास...

राहुरी येथील लोहार समाजाच्या कार्यकर्त्यांनी आचार्य दिव्यानंदजी पुरी जी महाराज आर्थिक विकास महामंडळ या नावाची पाटी लागण्यासाठी दिले निवेदन.

राहुरी प्रतिनिधी गणेश भालके 8888942354
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965.
✍️ महाराष्ट्र शासनाने लोहार समाजाच्या आर्थिक शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी ब्रह्मलीनआचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (उप कंपनी) स्थापन झाले आहे. शासनाने काढलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार या महामंडळाचे कार्यालय नगर जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन, सावेडी येथे कार्यरत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर कार्यालयाच्या दर्शनी भागावर महामंडळाच्या नावाची कोणती हि अधिकृत पाटी लावण्यात आलेली नसल्याचे आढळून आले होते, त्यामुळे लोहार समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत होती.असे दिसून आले असता, या संदर्भात आज दि.22.1.2026रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांकडून सामाजिक न्याय भवन सावेडी नाका या कार्यालयाला निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यास पुढील समाज बांधव उपस्थित होते.क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे सहसंपादक शिवाजी दवणे, समाजसेवक तथा पत्रकार गणेश भालके, लोहार समाजाचे समाजसुधारक श्री सुधाकर जी कौसे तसेच वांबोरी येथील कार्यकर्ते व समाजसेवक रेवणनाथ (मामा) गाडेकर, इत्यादी उपस्थित होते.कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दर्शनी भागावर ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरी जी महाराज आर्थिक विकास महामंडळ या नावाची पाटी लावण्यात येईल असे आश्वासन दिले……

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट २ कडून अटक

पुणे: पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या कडक सूचनांच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने एक महत्त्वाची कामगिरी...

राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६ जाहीर! ​ह.भ.प. संतदास उपाख्य श्री. पुरुषोत्तम...

आळंदी देवाची: अभंगकार ह.भ.प. संतदास उपाख्य श्री. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या साहित्यातील बहुमोल योगदानाची दखल घेऊन त्यांना "राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६"...

चंदुकाका सराफ ज्वेलर्सची १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

पुणे: प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे भासवून चंदुकाका सराफ, चंदननगर यांची फसवणूक करून १४,७८,७६०/- रुपये किमतीची १०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे घेऊन फरार झालेल्या मुख्य...

डिजीटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार: पुण्यातील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १० कोटी ७४ लाखांची फसवणूक;...

पुणे: डिजीटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पुणे सायबर...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: ३ गावठी अग्निशस्त्र व १ जिवंत काडतूसह तीन आरोपी...

घटनेची पार्श्वभूमी व कारवाई ​दिनांक १०/०८/२०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी धोत्रे, सचिन गाडे व सुभाष मोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत...

error: Content is protected !!