Homeताज्या बातम्याश्रीक्षेत्र थेऊर येथील, थेऊर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील काँक्रिटीकरणास सुरुवात

श्रीक्षेत्र थेऊर येथील, थेऊर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील काँक्रिटीकरणास सुरुवात

श्रीक्षेत्र थेऊर येथील, थेऊर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील काँक्रिटीकरणास सुरुवात.

मौजे थेऊर येथील, थेऊर जिल्हा परिषद शाळेत मोठ्याप्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेतात, परंतु पाऊस पडल्यास, शाळेच्या आवारात खूप मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होतो. त्यामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. तसेच गणपतीला येणाऱ्या भाविकांची वाहतुक करणाऱ्या, चिंतामणी सहा आसनी रिक्षा संघटनेचीही वाहने याच ठिकाणी थांबतात. त्याच सोबत येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक सांस्कृतिक सभागृहातही ये-जा करणाऱ्या समाज बांधवांनाही त्रास सहन करावा लागत होता. याकामामुळे सर्वांनाच दिलासा मिळणार आहे. आज प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली, पुढील काही दिवसात येथील काँक्रिटीकरण पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना, नागरिकांना व भाविकभक्तांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या भुमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, राहुल कांबळे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे, नाना शेडगे, दिनेश कुंजीर, तानाजी गायकवाड, शिवाजी वायकर, रमेश गोरसे, आप्पासाहेब मगर, अजित बोडके, राहुल कांबळे, महादेव कांबळे, बाळासाहेब कोल्हे, उद्धव हजारे, सलीम शेख, अमोल मोहोळकर, महेश चव्हाण, राजेंद्र हजारे, मारुती गोरे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण...

पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२६): पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत २५,००,०००/- रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली...

कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई: भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कामगिरी

सविस्तर बातमी: ​पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे. ​दिनांक २३/०७/२०२६...

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

error: Content is protected !!