Homeताज्या बातम्याहत्येचा प्रयत्नासह मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना गावठी पिस्तूल व जिवंत...

हत्येचा प्रयत्नासह मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह गुन्हे शाखा युनिट-३ कडून अटक 🚨

🚨 हत्येचा प्रयत्नासह मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह गुन्हे शाखा युनिट-३ कडून अटक 🚨

दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ च्या पथकाने सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करून दोन कुख्यात आरोपींना ०२ गावठी पिस्तूल व ०२ जिवंत काडतुसांसह जेरबंद केले.

अटक आरोपी —

1. विरफकीरा युवराज कांबळे (वय २५, रा. साई गणेश अपार्टमेंट, शिवणे)

2. आर्यन ऊर्फ सुर्या लक्ष्मण चाफेकानडे (वय २०, रा. न-हेगाव, पुणे)

हे आरोपी हत्येचा प्रयत्न, मोक्का तसेच इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉण्टेड होते. गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळताच तक्षशिला सोसायटी, स्वामी नारायण मंदिराजवळ सापळा रचून शिताफीने ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी —
मा. श्री. पंकज देशमुख (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा), मा. श्री. निखिल पिंगळे (उप-आयुक्त, गुन्हे), मा. श्री. राजेंद्र मुळीक (सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१) यांच्या मार्गदर्शनाखाली,
भाऊसाहेब पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट ३),
सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे, सहा. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अमंलदार अमोल काटकर, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, मोहम्मद शेख, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांनी ही यशस्वी कारवाई केली.

पुढील तपासासाठी आरोपींना सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

टँकर चालकांकडून दरवाढ, पाणीपट्टी भरूनही पीएमसीच्या अकार्यक्षम पुरवठ्यावर रहिवाशांची टीका. पुणे बातम्या

पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम ऍनेक्सी येथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी महापालिकेच्या पुरवठ्याचा एक थेंबही न मिळाल्याने पाणी कर भरत आहेत, तरीही खाजगी टँकर...

बिशप स्कूलने 15 एप्रिल रोजी उंड्री कॅम्पसमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे...

पुणे: बिशप एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी पालकांना एक परिपत्रक जारी केले आणि 15 एप्रिल रोजी शुल्काच्या निषेधाच्या अंतर्गत चौकशीनंतर उंड्री कॅम्पसमध्ये कथित घुसखोरी, व्यत्यय आणि...

ऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत सिंहगड रोड पोलिसांची कारवाई — धारदार शस्त्रांसह आरोपी अटकेत

पुणे, दि. १६ एप्रिल २०२६ — पुणे शहर पोलीसांकडून सुरू असलेल्या “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेअंतर्गत सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत धारदार...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली. पुणे बातम्या

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

error: Content is protected !!